Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: “माझे ग्राहक का पळवतोस?” संशयावरून झालेला वाद विकोपाला; कामगाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खून

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 21 February 2026, 20:20
Pune Crime: "Why are you running away from my customers?" A dispute over suspicion turned violent; Worker beaten to death with sticks

पुणे: पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ग्राहकांवरून (Pune Crime) निर्माण झालेल्या वादातून एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूर्वीच्या सलूनमधील ग्राहक आपल्या नव्या दुकानाकडे वळवत असल्याच्या संशयातून सलून मालकाने साथीदारांसह हल्ला केल्याचा आरोप असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

 

मोहमद शमी फिरोज कुरेशी (वय 25) असे मृत तरुणाचे नाव आहे. सौरभ रोहिदास चोरघे (वय 22), अनिकेत सतिश चर्‍हाटे (वय 27) आणि रोहित संतोष भालशंकर (वय 24) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शमीचा लहान भाऊ सलमान कुरेशी (वय 18) यांनी तक्रार दिली आहे.

शमी हा मूळ उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील असून कात्रजमधील ‘ट्विस्टर सिझर मेन्स सलून’मध्ये 2 वर्षे काम करत होता. 26 जानेवारी 2026 रोजी त्याने नोकरी सोडली. 9 फेब्रुवारीला तो आणि त्याचा भाऊ पुण्यात येऊन बिबवेवाडीतील ‘साई स्मार्ट हेअर सलून’ चालवू लागले. पूर्वीच्या सलूनमधील ग्राहक त्याला ओळखत असल्याने काही जण नव्या दुकानात येऊ लागले.

19 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता सौरभ चोरघे आणि त्याचे दोघे मित्र दुकानात आले. “तू माझे ग्राहक का बोलावतोस?” या प्रश्नावरून वाद वाढला. आरोपानुसार सौरभने शमीला कानाखाली मारली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी झटापट झाली आणि तिघांनी शमीला खाली पाडून छाती व पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

शमीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. किरकोळ व्यावसायिक स्पर्धा आणि गैरसमजातून एवढे टोकाचे पाऊल उचलले जाणे ही चिंताजनक बाब आहे. बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post

Pune News: अजून उन्हाळा लांबच, पण महावितरणचा वीज बिलाचा 'शॉक' जोरदार; पुण्यात अव्वाच्या सव्वा बिलांनी ग्राहकांचे कंबरडे मोडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.