Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यातील प्रकार! ‘माझा 4 वेळा गर्भपात करून तू दुसरीसोबत पण..’ गर्लफ्रेंडने रंगेहाथ पकडलं; जाब विचारल्यावर बॉयफ्रेंडने भररस्त्यात…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 19 December 2025, 16:48
Pune Crime: Types in Pune! 'You aborted me 4 times and then had sex with someone else..' Girlfriend caught her red-handed; When asked for an answer, boyfriend threw her in the street...

पुणे: लग्नाचे आमिष दाखवून (Pune Crime) एका तरुणीशी शारीरिक संबंध ठेवत (Pune News) तिला वारंवार गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. संबंधित तरुण दुसऱ्या तरुणीसोबत फिरत असल्याचे समोर आल्यानंतर फसवणूक झालेल्या तरुणीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. (Latest Marathi News)

 

गुन्हा दाखल

शिवेंद्रकुमार सुरेंद्रकुमार सिंग (वय 33, रा. सफरॉन अंबर सोसायटी, सुस, मुळ रा. बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 28 वर्षांच्या तरुणीने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 1 मार्च 2024 ते 17 डिसेंबर 2025 या कालावधीत घडला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. (Breaking News)

लग्नाचं वचन देऊन शरीरसंबंध अन् गर्भपात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवेंद्रकुमार याने संबंधित तरुणीशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आश्वासन दिले. या विश्वासावर त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून तरुणी चार वेळा गर्भवती राहिली. प्रत्येक वेळी आरोपीने तिला दबाव टाकून गर्भपात करण्यास भाग पाडले. यामुळे तरुणीला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला.

दोस्त दोस्त ना रहा! पुण्यात ‘‘तू छपरी आहे, दोस्तीच्या लायकीचा नाही’’ म्हणत मित्राच्याच छातीवर चाकूने सपासप वार

दुसऱ्या तरुणीसोबत रंगेहाथ पकडलं

दरम्यान, शिवेंद्रकुमार हा दुसऱ्या तरुणीसोबत फिरत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. याबाबत तिने जाब विचारला असता आरोपीने तिला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तुला जे करायचे आहे ते कर, मी बघून घेतो अशी धमकी दिल्याचा आरोपही तरुणीने केला आहे. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्तीच विश्वासघातकी निघाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे बाणेर पोलिसांनी शिवेंद्रकुमार सिंग याला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लामखडे करत आहेत. या घटनेमुळे लग्नाचे आमिष दाखवून होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47
Next Post
Pune Crime: Horrific incident in Pune! Girl gets pregnant by mother's boyfriend; repeatedly raped and murdered by the mother herself, even after giving birth to the baby..

Pune Crime: पुण्यातील भयंकर प्रकार! आईच्याच बॉयफ्रेंडकडून मुलगी राहिली गर्भवती; वारंवार बलात्कार अन् जन्मदात्रीनेच केला घात, बाळाला जन्म दिल्यावरही..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.