Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: दोस्त दोस्त ना रहा! पुण्यात ‘‘तू छपरी आहे, दोस्तीच्या लायकीचा नाही’’ म्हणत मित्राच्याच छातीवर चाकूने सपासप वार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 19 December 2025, 16:22
Pune Crime: Don't be a friend, be a friend! In Pune, a man stabbed his friend in the chest with a knife, saying, "You are a rascal, not worthy of friendship."

पुणे: डिलिव्हरी बॉय म्हणून काम (Pune Crime0 करत असल्यामुळे वेळ देत नाही, तसेच आळंदी पो(Pune News) लीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर बालमित्राशी बोलणे कमी केल्याचा राग मनात धरून एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

 

गुन्हा दाखल

या घटनेत शिवा शिवशंकर कांबळे (वय 25, रा. ओम साई मंजू मित्र मंडळाजवळ, जनता वसाहत, जनवाडी) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणात शाम विटकर उर्फ आळंदी श्याम्या (वय 25, रा. वडारवाडी) आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 19 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास जनवाडीतील जनता वसाहतीत घडली. (Marathi News)

कामामुळे वेळ मिळत नव्हता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवा कांबळे हे ब्लिंकिटमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. शिवा आणि शाम हे बालपणीचे मित्र असून पूर्वी त्यांची चांगली मैत्री होती. सुमारे 5 वर्षांपूर्वीपर्यंत ते नियमित भेटत होते. मात्र शाम विटकर याच्याविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवाने त्याच्याशी बोलणे कमी केले. डिलिव्हरी बॉयचे काम सुरू झाल्यानंतर वेळ मिळत नसल्याने त्याने पूर्णपणे संपर्क तोडला होता. याचा राग शामच्या मनात होता. (Marathi Batmya)

बोलणं टाळलं म्हणून संताप

18 डिसेंबर रोजी रात्री साडे11 वाजता शिवा कांबळे वडारवाडीतील मामाच्या घरी जेवणासाठी गेला होता. तेथून मध्यरात्री 12 वाजता दुचाकीवरून घरी जात असताना वेताळ बाबा चौकात शाम विटकर आणि त्याचे दोन मित्र थांबले होते. त्यांनी शिवाला थांबवले. मात्र शिवाने मला वेळ नाही, मी घरी जातो असे सांगून पुढे निघून गेला.

दोस्तीच्या लायकीचा नाही, मला वापरलं

साडे12 वाजण्याच्या सुमारास शिवा घराजवळ गाडी पार्क करत असताना शाम आणि त्याचा मित्र त्याच्या मागे आले. यावेळी शामने तू छपरी आहेस, तू दोस्तीच्या लायकीचा नाहीस, माझा वापर करून घेतलास असे म्हणत शिवाला मारहाण केली. त्याच वेळी शामच्या मित्राने चाकूने शिवाच्या छातीवर वार करून गंभीर जखमी केले. चाकू पकडण्याच्या प्रयत्नात शिवाच्या हातालाही जखम झाली.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या इम्रान नावाच्या मित्राने मध्यस्थी करून शिवाला वाचवले. शिवाच्या मित्रांनी आणि आईने त्याला जखमी अवस्थेत सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेनंतर आरोपी पळून गेले असून सहायक पोलीस निरीक्षक भांडवलकर पुढील तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Crime News

Crime News : 'कांचा'चा उच्छाद! "मी इथला डॉन आहे" म्हणत भररस्त्यात तांडव; चोरीचा जाब विचारणाऱ्यांना स्क्रू-ड्रायव्हरने भोसकलं!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.