Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पापाचा घडा भरला! हडपसरमध्ये खून करून 20 महिने हरिद्वारमध्ये बनून लपला; पुण्याच्या गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 December 2025, 12:46
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

Pune News:

Pune Crime: पुणे : पुणे (Pune) शहरात दोन वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये फरार असलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केल्याने पोलीस यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. हडपसर (Hadapsar) येथील खून प्रकरणातील आरोपीला उत्तराखंडमधून अटक (Arrest) करण्यात आली असून बिबवेवाडीतील दहशत माजवणाऱ्या आरोपीलाही गजाआड करण्यात आले आहे. Pune Crime

 

हडपसर परिसरात किरकोळ वादातून एका व्यक्तीला कालव्यात ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना 5 मे 2024 रोजी उन्नतीनगर भागात घडली होती. विनोद मधुकर शार्दुल वय 45 रा. दिवा जिल्हा ठाणे हे बेशुद्ध अवस्थेत कालव्यात आढळून आले होते. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना पाण्याबाहेर काढून ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तपासात वैभव मनोज जाधव वय 24 रा. छत्रपती संभाजीनगर याने किरकोळ वादातून शार्दुल यांना कालव्यात ढकलल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आरोपी फरार झाला होता.

हरिद्वार येथून आरोपीला अटक 

गेले 20 महिने फरार असलेल्या जाधवचा शोध घेत असताना तो उत्तराखंडमधील हरिद्वार येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हडपसर पोलिसांच्या पथकाने हरिद्वार येथे जाऊन एका लॉजमध्ये सापळा रचत गुरुवारी 25 डिसेंबर रोजी त्याला ताब्यात घेतले. आरोपीला अटक करून पुण्यात आणण्यात येत आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक भागांत चोरी, मारहाण आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा धाक उरलाच नाही, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करण्याची आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post
Pune News

Pune News : पुणेकरांनो, बॅगा भरा! हिवाळी सुट्ट्यांसाठी ३ विशेष ट्रेन धावणार; पाहा कोणत्या शहरांसाठी आणि कसं असेल वेळापत्रक!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.