Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून 22 वर्षीय वैष्णवीची आत्महत्या; पतीसह दोघांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 15 March 2026, 17:10

Pune Crime : पुणे: पुण्यातील लोणीकंद परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून लग्नाला केवळ 8 महिने पूर्ण होण्याआधीच एका 22 वर्षीय विवाहितेने आपले जीवन संपवले आहे. वैष्णवी लाटे असे या तरुणीचे नाव आहे. हुंड्यासाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी सासरच्या मंडळींनी केलेल्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पतीसह सासू आणि सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

वैष्णवीचे लग्न 11 मार्च 2025 रोजी यशवंत लाटे याच्याशी ठरले होते. लग्न ठरल्यापासूनच सासरच्या मंडळींकडून पैशांची मागणी सुरू झाल्याचे समजते. सुरुवातीला नवीन घराच्या फर्निचरसाठी 2 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, जी वैष्णवीच्या माहेरच्यांनी पूर्ण केली होती. त्यानंतर 7 मे रोजी मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले. लग्नातही मानपान आणि संसारासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू देण्यात आल्या होत्या. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच वैष्णवीचा छळ सुरू झाला.

वैष्णवीला तिचा पती यशवंत याचे दुसऱ्या मुलीसोबतचे चॅटिंग सापडले होते. तिने याबद्दल जाब विचारला असता तिला मारहाण करून माहेरी पाठवून देण्यात आले. त्यानंतर तिला पुन्हा नांदवण्यासाठी 5 लाख रुपये आणि चारचाकी गाडीची मागणी करण्यात आली. मुलीचा संसार वाचावा या हेतूने तिच्या पालकांनी 17 जानेवारी 2026 रोजी 5 लाख रुपये रोख दिले होते. तरीही सासरच्यांचे समाधान झाले नाही. आता घराच्या सजावटीसाठी म्हणजेच इंटेरियरसाठी पुन्हा 20 लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती.

पैसे आणले नाही तर तोंड दाखवू नकोस, अशी धमकी पतीने दिल्याचे वैष्णवीने आपल्या आईला फोनवरून सांगितले होते. यानंतर तिचे कुटुंबीय तिला भेटायला सासरी गेले असता, पैसे न मिळाल्यास मुलाचे दुसरे लग्न लावून देऊ, अशी धमकी सासरच्यांनी दिली. आई भेटून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वैष्णवीने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Money Plant

Money Plant : मनी प्लांट लावताना करा 'हा' एक सोपा उपाय; घरामध्ये येईल सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक स्थैर्य.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.