Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ती मनोरुग्ण तरीही… ! ‘एवढं कर नाहीतर… ” जीवे मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार, खडकी पोलिसांकडून नराधम ताब्यात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 18 December 2025, 16:09
Pune Crime: She is mentally ill even though...! 'Do this or else...' Repeatedly raped while threatening to kill, Khadki police arrest her for murder

पुणे: लहानपणापासून (Pune Crime) मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या (Pune News) एका तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत नातेवाईक असलेल्या तरुणाने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तिला मारून टाकण्याची धमकी देत हा प्रकार लपवून ठेवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी खडकी पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. (Breaking News)

 

अफराज जाफर शेख (वय 20, रा. दर्गा वसाहत, खडकी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या 68 वर्षांच्या आईने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत वेळोवेळी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी लहानपणापासून मानसिक आजाराने ग्रस्त आहे. सध्या तिचे वय 39 वर्षे आहे. ती मनोरुग्ण असल्याची पूर्ण माहिती असतानाही आरोपी अफराज शेख याने तिच्या आजारपणाचा गैरफायदा घेतला. आरोपी तिच्या जवळच्या नातेवाईकाचा मुलगा असल्याने आणि वयाने तिच्यापेक्षा खूप लहान असल्यामुळे कुटुंबातील कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही.

पीडित तरुणीकडून घेतलेले पैसे परत देण्याचा बहाणा करून आरोपी वारंवार तिच्या घरी येत असे. मार्च 2025 मध्ये त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार कुणालाही सांगितल्यास तुला मारून टाकीन, अशी धमकी देत त्याने पुढील काळातही तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पुण्यातील धक्कादायक प्रकार! बायको नसतांना मुलीच्या मैत्रिणीला घरी बोलावलं, डोळ्यावर पट्टी बांधली अन् हळूहळू कपडे काढून…

या घटनेची भीती आणि दबावामुळे तरुणीने दीर्घकाळ हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी तिने धैर्य एकवटून हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर आईने तात्काळ खडकी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पटेल करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Next Post

Loni Kalbhor News: लोणी काळभोर येथील महावीर निवासी मतिमंद विद्यालयाचा जिल्ह्यात डंका..! स्पोर्ट्स फोर युनिक अथलेटिक्स स्पर्धेत 23 पदके मिळवून सुवर्ण कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.