Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुणेकरांनो रिक्षातून प्रवास करताय? सावधान! शिवाजीनगवरून रिक्षा पकडली बॅगेत ४ लाखांचे दागिने अन् क्षणात असं काही घडलं की…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 20 December 2025, 9:28
Pune Crime: Punekars, are you traveling by rickshaw? Be careful! A rickshaw was caught from Shivajinagar with jewelry worth 4 lakhs in the bag and in a moment something happened that...

पुणे: पुणे शहरात (Pune Crime) चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी, रिक्षातून प्रवास करताना किंवा पहाटेच्या वेळी एकटे असताना (Breaking News) नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. अशातच चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Latest Marathi News)

 

गर्दीचा फायदा घेत दागिने लंपास

पहिली घटना बारामती येथील 55 वर्षीय महिलेबाबत घडली आहे. ही महिला 17 डिसेंबर रोजी आपल्या पतीसोबत वैयक्तिक कामासाठी पुण्यात आली होती. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी शिवाजीनगर येथून स्वारगेट एसटी स्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली. प्रवासादरम्यान आपल्याकडील मौल्यवान दागिने सुरक्षित राहावेत, यासाठी महिलेने सोन्याचे दागिने एका डब्यात ठेवून ते पिशवीच्या आत ठेवले होते. मात्र स्वारगेट स्थानकावर पोहोचल्यानंतर दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुमारे 3 लाख 78 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने स्वारगेट पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

‘लेडीज सर्व्हिस’ ची मागणी! पैसे घेतले, कंडोमचं पाकीट हातात ठेवत रूममध्ये पाठवलं; पोलिसांना टीप मिळाली अन् हॉटेल जयश्रीवरील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

सोनसाखळी हिसकावली

दुसरी घटना कात्रज-आंबेगाव परिसरात घडली आहे. या भागात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे किंवा बसची वाट पाहणारे नागरिक चोरट्यांचे लक्ष्य बनत असल्याचे चित्र आहे. 24 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास एक ज्येष्ठ नागरिक जांभुळवाडी रोडवर एसटी बसची वाट पाहत उभे होते. परिसरात अंधार असल्याचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 60 हजार रुपये किमतीची सोनसाखळी जोरात हिसकावून नेली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाणे येथे अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47
Next Post
Ind vs Sa 5th T20: This is what a captain should be like! Suryakumar won everyone's hearts! He took the trophy and ran straight to 'that' player; What exactly happened on the field?

Ind vs Sa 5th T20: कॅप्टन असावा तर असा! सूर्यकुमारने सर्वांची मनं जिंकली! ट्रॉफी घेऊन थेट 'त्या' खेळाडूकडे धावला; मैदानात नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.