Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यातील प्रकार! बायको नांदायला येईना म्हणून नवऱ्याची सटकली; ‘तुझ्यामुळे आमच्या संसाराचं वाट्टोळं झालं’ म्हणत सासूलाच मारहाण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 20 February 2026, 21:25
Pune Crime: Pune type! Husband scolds wife for not coming to bed; Beats mother-in-law, saying 'our life is ruined because of you'

पुणे: वाघोलीतील डोमखेल रोड परिसरात घडलेल्या एका (Pune Crime) कौटुंबिक वादाने हिंसक वळण घेत सासू गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता हंसराज सुपर मार्केटसमोर हा प्रकार घडला. जावयाने रस्त्यावर पडलेला दगड उचलून सासूच्या डोक्यात मारल्याचा आरोप असून, त्या सध्या ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. (Latest Marathi News)

 

या प्रकरणी आशाबाई माधव हनवते यांनी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून त्यांचे जावई अंकुश रंगराव मंदाडे (वय 28) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हनवते यांची मुलगी संध्या हिचा अंकुश याच्याशी 5 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांमध्ये काही काळापासून कौटुंबिक मतभेद सुरू होते. त्यामुळे संध्या गेल्या 2 महिन्यांपासून माहेरी राहत होती. विशेष म्हणजे मागील 30 दिवसांपासून अंकुशही तेथेच राहत होता.

घटनेच्या दिवशी अंकुश संध्याला “आईसोबत राहू नकोस, माझ्यासोबत वडजाई रोडवरील घरी चल” असे म्हणत तिच्यावर दबाव टाकत होता. वाद वाढताच त्याने तिच्यावर हात उचलल्याचा आरोप आहे. हे पाहून आशाबाई यांनी मध्ये पडत “ती स्वखुशीने येत असेल तर घेऊन जा, पण मारहाण करू नका” असे सांगितले. यानंतर संतापाच्या भरात अंकुशने “तुझ्यामुळे आमचा संसार तुटला, मध्ये बोलू नकोस” असे म्हणत दगड उचलून त्यांच्या उजव्या कानाजवळ मारला.  पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27
Next Post
Pune Bribe News: Khaki uniform is a stain! Assistant Police Sub-Inspector of Paud Police Station caught by ACB while accepting a bribe of Rs 35 thousand

Pune Bribe News: खाकी वर्दीला काळीमा! पौड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 35 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.