Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्याचा इंजिनिअर अन् अफगाणिस्तान कनेक्शन! जुबेर हंगरगेकरच्या मोबाईलमध्ये ‘अल कायदा’चं साहित्य; 3 जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 25 December 2025, 19:57
Pune Crime: Pune engineer and Afghanistan connection! 'Al Qaeda' material found in Zubair Hungergekar's mobile; ATS custody till January 3

पुणे: दहशतवादी संघटनेच्या संपर्कात (Pune Crime) असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर याच्या (Juber Hangerkar) मोबाईल आणि लॅपटॉपमधील डेटामधून अफगाणिस्तान आणि हाँगकॉगशी संबंधित कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणात अधिक तपासासाठी न्यायालयाने जुबेर हंगरगेकर याला 3 जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी मंजूर केली आहे. (Latest Marathi News)

 

एटीएसने पुण्यातील 19 ठिकाणी छापे टाकून देशविरोधी साहित्य जप्त केले होते. या तपासादरम्यान जुबेर हंगरगेकर याचे नाव पुढे आले. त्यानंतर पुणे स्टेशन परिसरातून त्याला अटक करण्यात आली होती. जुबेर इलियास हंगरगेकर (वय 32) याच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानी क्रमांक आढळून आला होता. त्यानंतर त्याच्या मोबाईल आणि लॅपटॉपचे फॉरेन्सिक लॅबमध्ये तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.

या विश्लेषणातून ठाणे जिल्ह्यातील पडघा परिसरात जाऊन काही तरुणांना भारताविरोधात भडकावणारी भाषणे दिल्याचे पुरावे मिळाले आहेत. पडघा परिसराला ‘ग्रेटर सिरिया’ म्हणून ओळख निर्माण करण्याचा काही जणांचा हेतू असल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणात जुबेर हंगरगेकर याच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायठिकाणी छापे टाकून देशविरोधी साहित्य जप्त केले होते. या तपासादरम्यान जुबेर हंगरगेकर याचे नाव पुढे आले. त्यानंतर पुणे स्टेशन परिसरातून त्याला अटक करण्यात आली होती. जुबेर इलियास हंगरगेकर (वय 32) याच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानी क्रमांक आढळून आला होता. त्यानंतर त्याच्या मोबाईल आणि लॅपटॉपचे फॉरेन्सिक लॅबमध्ये तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.

या विश्लेषणातून ठाणे जिल्ह्यातील पडघाद्यान्वये म्हणजेच युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कायद्यानुसार आरोपीविरुद्ध 30 दिवसांची पोलीस कोठडी मिळू शकते.

यापूर्वी जुबेर हंगरगेकर याची 18 दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली होती. त्याच्याकडील इलेक्ट्रॉनिक साधनांचे विश्लेषण अद्याप पूर्ण न झाल्याने एटीएसने पोलीस कोठडीचा अधिकार राखून ठेवत त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. त्यानंतर वॉरंट घेऊन एटीएसने त्याला बुधवारी विशेष न्यायालयात हजर केले.

अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी न्यायालयात माहिती देताना सांगितले की, जुबेरच्या टेलिग्राम ग्रुपमधील 102 आयडींपैकी 4 आयपी अ‍ॅड्रेस मिळाले आहेत. त्यापैकी 3 आयपी अ‍ॅड्रेस अफगाणिस्तानमधील असून 1 आयपी अ‍ॅड्रेस हाँगकॉगमधील आहे. डिजिटल तपासातून जुबेरचा थेट आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कशी संबंध असल्याचे स्पष्ट होत आहे.

जुबेरच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये अल कायदा इन इंडियन सब कॉन्टिनेंटशी संबंधित मॅनिफेस्टो आणि इन्स्पायर मासिक आढळले आहे. त्यामध्ये एके 47 बंदुकीच्या प्रशिक्षणाचे फोटो तसेच स्फोटके तयार करण्याचे फॉर्म्युलाही सापडले आहेत. त्याच्या साथीदाराच्या झडतीत 12 मोबाईल, 6 लॅपटॉप, 1 पेनड्राईव्ह आणि 2 लाख 35 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. एकूण जप्त डिजिटल डेटाचे प्रमाण 1 टीबीपेक्षा जास्त असून त्याचे विश्लेषण सुरू आहे. या माहितीच्या आधारे पुढील चौकशी आवश्यक असल्याने विशेष न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी जुबेर हंगरगेकर याला 3 जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी मंजूर केली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53
Next Post
Rohit Pawar: "Leave the heavy bags of the rulers and check our empty cars" Rohit Pawar's anger over the police blockade; Criticizes the Election Commission

Rohit Pawar: "सत्ताधाऱ्यांच्या अवजड बॅगा सोडून आमच्या रिकाम्या गाड्या चेक करता" पोलिसांच्या नाकाबंदीवर रोहित पवारांचा संताप; निवडणूक आयोगावर सडकून टीका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.