Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: येरवड्यात एमडी ड्रग्ज विक्रीचा पर्दाफाश; ४० हजारांचा मुद्देमाल जप्त..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 5 January 2026, 19:08
Pune Crime: MD drug sale busted in Yerwada; Goods worth Rs 40,000 seized..

अमित मुंडीक

 

पुणे: पुणे शहरातील लक्ष्मीनगर पोलिस (Pune Crime) स्टेशन हद्दीत एमडी विक्री करणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी सापळा रचून यशस्वी कारवाई केली आहे. दिनांक ०४/०१/२०२६ रोजी अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याबाबत मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-४ श्री. चिलुमुला रजनिकांत व मा. सहा पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. सुनिल जैतापुरकर यांनी दिलेल्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली. (Latest Marathi News)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार कांबळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सर्व्हे नं. १०, गवळीवाडा, दरगावाडी, येरवडा परिसरात एक इसम एमडी विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पथकाने घटनास्थळी गुप्त सापळा रचून एका इसमाला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव नायाब अफाक शेख (वय २३), रा. मंगळवार पेठ, पुणे असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ०२ ग्रॅम ०२ मिलीग्रॅम एमडी (किंमत अंदाजे ४० हजार रुपये) आढळून आली. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. १०/२०२६ अन्वये एनडीपीएस अ‍ॅक्ट कलम ८(क), २१(क), २१(अ), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कदम यांच्यासह सपोनि रविकांत नंदनवार, मिथुन सावंत, शिवाजीराव विभुते तसेच कांबळे, शिंदे, जाधव, गायकवाड, वायाळ, चव्हाण, गद्दे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Pune Crime: Major operation by Anti-Extortion Squad; Two arrested with village pistol, live cartridges and ganja..

Pune Crime: खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई; गावठी पिस्टल, जिवंत काडतूस व गांजासह दोघे जेरबंद..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.