Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 3 गावठी पिस्टलांसह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 February 2026, 14:39

प्रतिनिधी अमित मुंडीक

 

Pune Crime : पुणे :  शहरातील गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीला तीन गावठी पिस्टल आणि 12 जिवंत काडतुसेसह जेरबंद केले. 18 फेब्रुवारी 2026 रोजी आगामी शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रोड व नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार सागर दत्तात्रय सोनलकर (वय 25, रा. धायरी, पुणे) हा प्रयेजा सिटी, वडगाव बु. येथे अवैधरित्या अग्निशस्त्रे बाळगत असल्याचे समोर आले. पोलिसांनी सापळा रचून शिताफीने त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून तीन गावठी पिस्टल व 12 जिवंत काडतुसे जप्त केली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे व सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कामगिरी बजावली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post
Santosh Deshmukh Murder Case: Santosh Deshmukh murder case in Beed court; Accused's lawyer aggressive, victim's family demands removal of accused

Santosh Deshmukh Murder Case: बीड न्यायालयात संतोष देशमुख हत्येचा थरार; आरोपींचे वकील आक्रमक, तर पीडित कुटुंबाने केली आरोपींची धिंड काढण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.