Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Santosh Deshmukh Murder Case: बीड न्यायालयात संतोष देशमुख हत्येचा थरार; आरोपींचे वकील आक्रमक, तर पीडित कुटुंबाने केली आरोपींची धिंड काढण्याची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 21 February 2026, 14:42
Santosh Deshmukh Murder Case: Santosh Deshmukh murder case in Beed court; Accused's lawyer aggressive, victim's family demands removal of accused

बीड: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात नवे दावे पुढे येत असून वातावरण पुन्हा तापले आहे. या प्रकरणातील (Beed News) फरार आरोपी कृष्णा आंधळे तीन वेळा (Massajog News) गावी येऊन गेल्याचा गंभीर आरोप (Walmik Karad) दिवंगत सरपंचांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यांनी ही (Dhananjay Munde) माहिती सीआयडीला दिल्याचेही सांगितले.

 

बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, “कृष्णा आंधळे मोबाईल वापरत नाही, त्यामुळे त्याचा मागोवा घेणे कठीण झाले आहे. मात्र त्याला अटक करणे अत्यावश्यक आहे. आमच्या कुटुंबाला त्याच्यापासून धोका आहे.” आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. दीड वर्ष उलटूनही कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जावर 26 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याबाबत कॅव्हेट दाखल करण्यात आले असून न्यायालयात आपली बाजू ठामपणे मांडणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

21 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सरकारी पक्षाला सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या. आरोपी क्रमांक 3 ते 7 यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती बदलण्याबाबत केलेल्या अर्जावर सरकारी पक्षाकडून लेखी उत्तर सादर होणार आहे. विष्णू चाटेच्या जेल बदली अर्जावर आदेश येण्याची शक्यता आहे. आरोपी जयराम चाटेने नवीन वकील एम. के. वाघीरकर यांची नियुक्ती केली आहे.

लॅपटॉपची क्लोन कॉपी, फॉरेन्सिक अहवाल आणि पेन ड्राईव्हची माहिती अद्याप न मिळाल्याचे सांगत आरोपींच्या वकिलांनी साक्षीदार यादी स्वीकारू नये, अशी मागणी केली. तर सरकारी पक्षावर घाई केल्याचा आरोपही करण्यात आला.

प्रकरणातील गुंतागुंत, फरार आरोपी आणि न्यायालयीन लढाईमुळे जिल्ह्यातील हे खून प्रकरण अजूनही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12
Next Post
Raigad News: Excitement in the police force! Seven officers harassed him by saying "you are from a lower caste"; PI's direct warning to the government

Raigad News: पोलीस दलात खळबळ! "तू खालच्या जातीचा आहेस" म्हणत सात अधिकाऱ्यांकडून छळ; पीआयचा सरकारला थेट इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.