Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ‘मी तुम्हाला घर मिळवून देतो’ महिलेला जाळ्यात ओढलं; पुण्यात घराचं स्वप्न दाखवलं अन् पैसे उकळून भामट्याने…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 March 2026, 14:37
Pune Crime: 'I will get you a house' lured a woman into a trap; Showed her the dream of a house in Pune and then extorted money...

पुणे: स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न दाखवत एका (Pune Crime) महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या (म्हाडा) नावाखाली सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीने 1 लाख 20 हजार रुपये उकळल्याची तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. (Latest Marathi News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी येथे राहणाऱ्या 37 वर्षीय महिलेची आणि तिच्या पतीची एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत संबंधित व्यक्तीने त्यांना म्हाडामार्फत फ्लॅट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. पुण्यातील कोंढवा परिसरात सदनिका मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत त्याने त्यांचा विश्वास संपादन केला.

आरोपीने तक्रारदार महिला आणि तिच्या पतीला कोंढवा परिसरातील एका इमारतीजवळ बोलावून घेतले. म्हाडाच्या योजनेत फ्लॅट निश्चित करून देतो असे सांगत त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपये घेतले. घराची प्रक्रिया लवकर पूर्ण करून ताबा देऊ असे आश्वासनही त्याने दिले होते.

मात्र पैसे दिल्यानंतर काही दिवस उलटून गेले तरी फ्लॅटबाबत कोणतीही प्रक्रिया पुढे सरकली नाही. उलट आरोपीने संपर्क टाळण्यास सुरुवात केली. वारंवार विचारणा केल्यानंतरही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महिलेच्या संशयाला जाग आली. अखेरीस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. घर मिळवून देण्याच्या नावाखाली होणाऱ्या अशा फसवणुकीच्या घटना अधूनमधून समोर येत असल्याने नागरिकांनी कोणतीही रक्कम देण्यापूर्वी संबंधित योजना आणि कागदपत्रांची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post

हडपसर रेल्वे स्थानकाचा विस्तार होणार; चौथ्या प्लॅटफॉर्मला मंजुरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.