Saturday, March 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भयानक! किरकोळ वादाचं रूपांतर भीषण हल्ल्यात; महर्षी नगरात दोघांवर धारदार शस्त्राने वार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 March 2026, 16:56

Pune Crime : पुणे : शहरातील महर्षी नगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून गंभीर हल्ल्याची घटना समोर आली आहे. हातगाडी लावण्याच्या वादातून दोन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, महर्षी नगर परिसरात हातगाडी लावण्याच्या कारणावरून स्थानिक हॉटेल मालक आणि काही तरुणांमध्ये सुरुवातीला वाद झाला. आधी बाचाबाची झाली, मात्र काही वेळातच हा वाद चिघळून मारहाणीत बदलला. संतापाच्या भरात आरोपींनी धारदार शस्त्राने हॉटेल मालक आणि त्याच्या कामगारावर हल्ला केला.

या हल्ल्यात हॉटेल मालक गंभीर जखमी झाला असून त्याचा हात कापण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यासोबत असलेला कामगारही गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात किशोर राजू बनसोडे आणि प्रसाद यांच्यावर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

सिलेंडरला आता कायमचा निरोप? एलपीजी तुटवड्यावर राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता घराघरांत येणार गॅसची पाईपलाईन

Saturday, 28 March 2026, 20:28
Shocking revelation in Pune's Bhondubaba case! Serious allegations against woman; Lawyer says 'She herself was at the lodge while married....

पुण्याच्या भोंदूबाबा प्रकरणात धक्कादायक खुलासा! महिलेवर गंभीर आरोप; वकील म्हणाले ‘विवाहित असतांना ती स्वतः लॉजवर….

Saturday, 28 March 2026, 19:59

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते SP संदीप सिंह गिल सन्मानित; ई-गव्हर्नन्समध्ये पुणे ग्रामीण पोलिसांचा राज्यात डंका

Saturday, 28 March 2026, 19:25

भररस्त्यात मुख्यमंत्र्यांना मिठी मारली अन् गालावर किस! सोशल मीडियावर होतेय “पप्पी”ची चर्चा; महिलेच्या कृत्याने खळबळ

Saturday, 28 March 2026, 19:09
Will the rift in the Pawar family be bridged? Preparations for talks with Sunetra Pawar for merger; Movements accelerate in NCP circles

पवार कुटुंबातील दरी मिटणार का? विलीनीकरणासाठी सुनेत्रा पवारांशी चर्चेची तयारी; राष्ट्रवादीच्या वर्तुळात हालचालींना वेग

Saturday, 28 March 2026, 18:22

धक्कादायक! रत्नागिरीत हापूस बागेत सांगाडा सापडल्याने खळबळ; निळ्या बॅगेत मृतदेह जाळला, हत्येचा थरार समोर?

Saturday, 28 March 2026, 18:08
Next Post
The impostor who claimed to be a captain failed in 10th class! Many revelations in the investigation; He used to steal eggs, has a bad temper and has been missing for many years...

कॅप्टन असल्याचा दावा करणारा भोंदू खरात दहावी नापास! तपासात अनेक खुलासे; अंडी चोरायचा, बिलंदर स्वभाव अन् अनेक वर्ष बेपत्ता...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.