Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ‘आज्जे तुला फ्री किराणा माल अन् साडी देतो’ म्हणत आमिष दाखवलं, सोबत घेऊन गेला अन्… पुण्यात वृद्ध महिलेसोबत घडलं भयंकर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 18 December 2025, 19:54
Pune Crime: He lured me by saying, 'I will give you free groceries and sarees', took me with me and... A terrible thing happened to an elderly woman in Pune

पुणे: पुढे साहेब लोक आहेत, त्यामुळे तुमच्या (Pune Crime) गळ्यातील सोन्याच्या वस्तू काढून (Pune News) बॅगमध्ये ठेवा, अशी बतावणी करत दोघा भामट्यांनी 72 वर्षांच्या ज्येष्ठ महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार चंदननगर परिसरात उघडकीस आला आहे. मोफत साडी आणि किराणा माल देण्याचे आमिष दाखवून या भामट्यांनी तब्बल 120000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

 

याबाबत 72 वर्षांच्या एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या खासगी पीजीमध्ये स्वयंपाकाचे काम करतात. 17 डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्या लक्ष्मी गुंज अपार्टमेंट येथून पायी कामासाठी निघाल्या होत्या. त्याच वेळी वाटेत दोघे अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले.

त्या दोघांनी चंदननगर परिसरात गरीब लोकांसाठी मोफत साडी आणि किराणा मालाचे वाटप सुरू असल्याचे सांगितले आणि तुम्ही आमच्यासोबत चला, आम्ही तुम्हाला ते मिळवून देतो, असे सांगितले. मात्र, फिर्यादी महिलेने साडी आणि किराणा माल नको असल्याचे स्पष्ट केले. तरीही काही वेळानंतर त्या नेमके काय घडते आहे हे न समजता त्या इसमाच्या मागे चालू लागल्या.

थोडे पुढे गेल्यानंतर त्या भामट्याने पुढे साहेब लोक उभे आहेत, त्यामुळे तुमच्या अंगावरील सोन्याच्या वस्तू काढून बॅगमध्ये ठेवा, असे सांगितले. त्यावर महिलेने कानातील सोन्याचे टॉप्स, वेल तसेच गळ्यातील रामअक्षर आणि मणी काढून बॅगमध्ये ठेवण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्या इसमाने मी बॅगेत ठेवतो, असे सांगून ते दागिने तिच्याकडून घेतले.

मात्र, बॅगेत दागिने न ठेवता तो इसम थेट खराडी बायपास रोडच्या दिशेने पळून गेला. काही अंतरावर उभा असलेला त्याचा साथीदारही त्याच्यासोबत पळून गेला. फिर्यादी महिलेने चोर चोर अशी आरडाओरड करत काही अंतर त्यांचा पाठलाग केला, मात्र दोघेही पसार झाले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जगदाळे करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
Next Post
Ladaki Bahin Yojana: The money of the beloved sisters in Ahilyanagar will be recovered with interest! Did you also receive the notice? The Anganwadi worker will come directly to the house...

Ladaki Bahin Yojana: अहिल्यानगरमधल्या लाडक्या बहिणींचे पैसे व्याजासह वसूल करणार! तुम्हालाही नोटीस मिळाली का? अंगणवाडी सेविका थेट घरी येणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.