Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: “विना पासपोर्ट, विना व्हिसा भारतात एन्ट्री!” पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या २० बांगलादेशी नागरिकांना न्यायालयाचा दणका; सक्त मजुरीची शिक्षा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 5 January 2026, 19:03
Pune Crime: "Entry into India without a passport, without a visa!" Court slaps 20 Bangladeshi nationals for illegally staying in Pune; Sentenced to hard labour

पुणे: पुणे शहरातील फरासखाना पोलीस (Pune Crime) ठाण्यात दाखल बांगलादेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्य प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. श्री. यू. पी. कुलकर्णी यांनी आज या प्रकरणातील सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे. (Latest Marathi News)

 

फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 159/2023 अंतर्गत पारपत्र अधिनियम 1950 चे कलम 3 सह 12(1)(c) आणि परकीय कायदा कलम 14(A)(a)(b) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात शबिना उर्फ साथी ईकलास मुल्ला व इतर 19 आरोपी, सर्व मूळचे बांगलादेशचे रहिवासी, यांच्यावर खटला चालवण्यात आला.

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांनुसार, आरोपींनी कोणतेही वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा भारत-बांगलादेश सीमेवरील अधिकाऱ्यांची लेखी परवानगी न घेता रात्रीच्या वेळी गस्ती पथकाची नजर चुकवून बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर ते पुण्यातील बुधवारपेठ परिसरातील 1031 जुनी सागर बिल्डिंग येथील दुसरा आणि चौथा मजला येथे अनधिकृतपणे राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणात 9/1/2023 रोजी दुपारी 12.15 वाजता पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता प्रमोद हजारे यांनी काम पाहिले, तर तपास अधिकारी म्हणून फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप यांनी तपास पूर्ण केला.

न्यायालयाने सीआरपीसी 1973 चे कलम 235(2) अन्वये शिक्षा सुनावत सर्व आरोपींना पारपत्र अधिनियम 1950 अंतर्गत 2 वर्षे सक्त मजुरी आणि 500 रुपये दंड, दंड न भरल्यास 10 दिवस सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावली. तसेच परकीय कायदा कलम 14(A)(a)(b) अंतर्गत 2 वर्षे 4 महिने 15 दिवस सक्त मजुरी आणि प्रत्येकी 10000 रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महिना सक्त मजुरी अशी अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ही संपूर्ण कारवाई फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निकालाची अधिकृत प्रत प्राप्त होताच पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Pune Crime: MD drug sale busted in Yerwada; Goods worth Rs 40,000 seized..

Pune Crime: येरवड्यात एमडी ड्रग्ज विक्रीचा पर्दाफाश; ४० हजारांचा मुद्देमाल जप्त..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.