Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Narayan Peth: नीलकंठ ज्वेलर्समधून सेल्समनने साडेचार कोटींच्या सोन्याची केली चोरी; विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 2 June 2025, 19:36

पुणे: शहरातील नारायण पेठ येथील नीलकंठ ज्वेलर्समध्ये सेल्समन तरुणाने अफरातफर करून सुमारे साडेचार कोटींच्या सोन्याची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे. प्रतिक नगरकर (वय ३५ वर्ष, रा. सुतारदारा, कोथरुड) असे गुन्हा दाखल झालेल्या सेल्समनचे नाव आहे. याबाबत नितीन इरप्पा डांगे (वय ३७ वर्ष, रा. सांगवी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन डांगे हे नीलकंठ ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मॅनेजर म्हणून कामास आहे. आरोपी नगरकर हा नारायण पेठ येथील नीलकंठ ज्वेलर्स या सोन्याच्या प्रसिद्ध दुकानात सेल्समन म्हणून काम करत आहे. नीलकंठ ज्वेलर्स येथे नगरकरकडे अंगठी, कॉईन आणि वेडणी च्या काउंटरची जबाबदारी होती. १ एप्रिल ते २६ मे २०२५ या कालावधीत त्याने अफरातफर करून तब्बल ४ कोटी ५८ लाखांच्या सोन्याची चोरी केली आहे. हा चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नीलकंठ ज्वेलर्सच्या मॅनेजरने विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे अधिक तपास करीत आहेत.

फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक नगरकर (वय ३५ वर्ष, रा. सुतारदारा, कोथरुड) याने ४ कोटी ५८ लाख १३ हजार ६७९ रुपयांचे ४ हजार ६८९ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची चोरी केली. यामध्ये २ हजार २६२ ग्रॅम वजनाच्या १८० वेडणी (२ कोटी २१ लाख ६ हजार ५७९ रुपये) आणि २,४२६ ग्रॅम वजनाचे ९४ कॉईन्स (२ कोटी ३७ लाख ७ हजार १०० रुपये) याचा समावेश आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

आकाश पाळण्यात बसली अन् काही क्षणात तिच्या डोक्याची चामडी निघाली; यात्रेत महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Saturday, 12 September 2026, 11:12

फक्त 600 रुपयांसाठी मित्राचा जीव घेतला! उसने दिलेले पैसे मागितले अन् त्याने चाकूने सपासप वार करून संपवले; पुण्यात खळबळ

Saturday, 12 September 2026, 10:41

‘पेपरफुटी करणाऱ्यांना पैशांच्या जोरावर वाचवलं जातंय’; MPSC प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप

Saturday, 12 September 2026, 10:15
Accident

पत्नीला माहेरी सोडलं, बाळाला भेटण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Saturday, 12 September 2026, 9:51

आरोपीच्या मुलाच्या बर्थडे पार्टीत पोलिसांची हजेरी; पुण्यात गोपनीय रिपोर्टनंतर 3 जणांवर कारवाई

Saturday, 12 September 2026, 9:15

खिचडी ठरली जीवघेणी? चिमुकल्या बहीण-भावाच्या मृत्यूने खळबळ; फॉरेन्सिक रिपोर्टकडे लक्ष

Saturday, 12 September 2026, 9:01
Next Post

मुंबई विमानतळावर दुर्मिळ वन्य प्राण्यांची तस्करी, जिवंत साप आणि कासवांसह 52 प्रजातींचे प्राणी जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp