Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेट्रोल डीलर्सच्या अडचणी सोडविण्यासाठी कामगार मंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांची सकारात्मक भूमिका

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 17 February 2026, 16:51

पुणे, ता. 17 : पेट्रोलियम व्यवसाय व कामगार विभागाशी संबंधित विविध प्रलंबित व ज्वलंत प्रश्न तसेच प्रशासकीय अडथळे सोडविण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे कामगार मंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशन चे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिली.

 

मुंबई येथील मंत्रालय, मुंबई येथे मंगळवारी (ता. 17) असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार मंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांची भेट घेतली. यावेळी पेट्रोलियम व्यवसायाशी निगडित विविध अडचणी, कामगार विषयक प्रश्न तसेच प्रशासकीय अडथळ्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय लांडे, धनंजय शितोळे, आबा वाल्हेकर, अमर रेणुसे, क्षितिज कांकरीया व भाग्येंद्रसिंह चूडासमा उपस्थित होते. प्रतिनिधींनी व्यवसायाशी संबंधित प्रत्यक्ष अडचणी मांडत शासन स्तरावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

दरम्यान, कामगार मंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेत सकारात्मक भूमिका दर्शवली असून संबंधित विभागांना तत्काळ सूचना देत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीनंतर पुणे जिल्ह्यातील पेट्रोल व्यावसायिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post
Rohit Pawar: 'That' discussion in the Pawar family created a stir! Why didn't Sunetra's sister-in-law and Parth Pawar break their silence? A different discussion in Baramati after Rohit Pawar's revelation

Rohit Pawar: 'पवार कुटुंबातील 'त्या' चर्चेने खळबळ! सुनेत्रा वहिनी अन् पार्थ पवारांनी मौन का सोडलं नाही? रोहित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर बारामतीत वेगळीच चर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.