Saturday, February 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Katraj Accident : कात्रज येथे वडिलांच्या समोरच ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 February 2026, 15:03

Katraj Accident : पुणे, ता. 28 : कात्रजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी (ता. 28) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कात्रज परिसरातील वंडर सिटीसमोरील मुख्य रस्त्यावर हा अपघात घडला.

अंश भाऊरंग कांबळे (वय 3, रा. अंजनी नगर, कात्रज) असे मृत मुलाचे नाव आहे. ट्रक चालक इंद्रजित बाबुराव जानते (वय 50, रा. लातूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडील भाऊरंग कांबळे हे मुलगा अंशला घेऊन दुचाकीवरून (क्रमांक MH12 TE 2937) निघाले होते. कात्रजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वंडर सिटीसमोर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (क्रमांक MH19 CY 9572) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की अंश ट्रकच्या चाकाखाली आला. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, कात्रज परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या मार्गावर चोवीस तास अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यावर प्रभावी नियंत्रण नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच रस्त्यावरील निसरडेपणामुळे दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वी कात्रज डेअरीसमोर झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच पुन्हा एका चिमुकल्याचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या ठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News

Lonikalbhor News : महिलेची छेडछाड करणारा सराईत गुन्हेगार अस्लम शेख गजाआड

Saturday, 28 February 2026, 16:04

Crime News: भयानक थरार! आधी प्रियकराने अब्रू लुटली अन् मग मदतीचा बहाणा करून दुसऱ्याने तर हद्दच पार केली; वाचा संपूर्ण घटनाक्रम

Saturday, 28 February 2026, 16:01
Politics

Politics : २०१९ मध्ये कुणी भाजपचे तिकीट मागितले? दादांच्या निधनानंतर तटकरे विरुद्ध रोहित पवार आमनेसामने!

Saturday, 28 February 2026, 15:54

Katraj Accident : कात्रज येथे वडिलांच्या समोरच ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Saturday, 28 February 2026, 15:03
wagholi

Wagholi : भावडी येथे गावठी दारू तयार करणारी महिला अटकेत! 6 लाखांचा मुद्देमाल जप्त ; गुन्हे शाखा युनिट 6 ची कामगिरी

Saturday, 28 February 2026, 14:34

Crime News: शिक्षकी पेशाला काळिमा! बोर्ड परीक्षा केंद्रात विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन; शिक्षकाचे तात्काळ निलंबन

Saturday, 28 February 2026, 14:08
Next Post
Politics

Politics : २०१९ मध्ये कुणी भाजपचे तिकीट मागितले? दादांच्या निधनानंतर तटकरे विरुद्ध रोहित पवार आमनेसामने!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.