Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonikalbhor News : महिलेची छेडछाड करणारा सराईत गुन्हेगार अस्लम शेख गजाआड

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 28 February 2026, 16:04
Loni Kalbhor News

photo- social media

Lonikalbhor News : लोणी काळभोर परिसरात दादागिरीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. मुलीबरोबर झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून एका 46 वर्षीय महिलेला शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी (ता. 27) दुपारी सुमारे 2 वाजता घडली. घटनेनंतर लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.

 

अस्लम अन्वर शेख (वय 25, रा. जयहिंद नगर वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला लोणी काळभोर परिसरात कुटुंबासह राहतात. आरोपी अस्लम शेख हा हमालीचे काम करतो. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांच्या मुलगी आणि आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.

शुक्रवारी दुपारी फिर्यादी या आपल्या दोन मुलींसह घरी असताना, मुलीसोबत झालेल्या वादाचा राग काढण्यासाठी अस्लम शेख त्यांच्या घराजवळ आला. त्याने फिर्यादी महिलेला अश्लील व अपमानास्पद शिवीगाळ केली, हाताने मारहाण केली आणि “जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. तसेच तिच्या स्त्रीमनाला लज्जा वाटेल असे अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर महिलेने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार अस्लम शेख याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 79, 115(2), 351(2)(3) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्याच्या नोंदीप्रमाणे आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; टँकर पलटी होऊन इथेनॉल नदीत, पाणीपुरवठा बंद

Saturday, 4 April 2026, 15:33
Pune

Pune : महागाईचा आणखी एक झटका! पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोलमध्ये वाढ; खेडशिवापूर नाक्यावर आता मोजावे लागणार जादा पैसे

Saturday, 4 April 2026, 15:14
Dhule Crime: All sorts of things happened under the name of a massage parlor! Police took action and rescued 2 young victims; What is the real story?

बिअर बारच्या आड देहव्यवसाय; इंदापूरमध्ये पोलिसांचा छापा, मालकासह दोघे अटकेत

Saturday, 4 April 2026, 15:02
Earthquake in politics even before Baramati by-election! Big leak in Ajit's NCP? 15-20 MLAs in contact with Sharad Pawar

बारामती पोटनिवडणुकीपूर्वीच राजकारणात भूकंप! अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी गळती? 15-20 आमदारांचा शरद पवारांशी संपर्क

Saturday, 4 April 2026, 14:55
Next Post
Fursungi

Fursungi : “10 लाख द्या, नाहीतर कंपनी उध्वस्त करू” - ‘इंद्रायणी’ ब्रँडच्या खाद्यतेल व्यावसायिकाला पत्रकारांकडून खंडणीची धमकी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.