Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Wagholi : भावडी येथे गावठी दारू तयार करणारी महिला अटकेत! 6 लाखांचा मुद्देमाल जप्त ; गुन्हे शाखा युनिट 6 ची कामगिरी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 February 2026, 14:34
wagholi

photo- ppn

Wagholi : नगर रस्ता परिसरातील भावडी गावात बेकायदा गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने छापा टाकला. यावेळी गावठी दारू तयार करुन विक्री करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी गावठी दारू, तुरटी, तसेच गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन असा 6 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अनिशा योगेश गुडदावत (वय 20रा. भावडी, ता. हवेली, नगर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील भावडी गावातील मोकळ्या जागेत एक महिला गावठी दारू तयार करुन विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सातमधील पोलीस कर्मचारी नितीन धाडगे आणि प्रतिक्षा पानसरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने गावठी दारू तयार करणाऱ्या भट्टीवर छापा टाकला.

या कारवाईत 18 लिटर तुरटी मिश्रित पाणी, गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, अन्य साहित्य असा सहा लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हातभट्टी तयार करणारी महिला अनिशा गुडदावत हिला ताब्यात घेण्यात आले. तिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

हि कारवाई सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सारंग दळे, गिरीष नाणेकर, निलेश साळवे, सुहास तांबेकर, प्रशांत कापुरे, निर्णय लांडे, नेहा तापकीर, सोनाली नरवडे, ऋषीकेश ताकवणे, बाळासाहेब तनपुरे यांनी ही कारवाई केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
30 candidates withdraw from Baramati, but elections will still be held; Abhijit Bichukale and Karuna Munde firmly in the fray!

बारामतीत 30 उमेदवारांची माघार, तरीही निवडणूक होणारच; अभिजित बिचुकले अन् करुणा मुंडे मैदानात ठाम!

Thursday, 9 April 2026, 19:49
Ashok kharat

Ashok kharat : धक्कादायक! अशोक खरातने नातेवाईक महिलेलाच जाळ्यात ओढले; 20 व्या वर्षी केला अत्याचार

Thursday, 9 April 2026, 19:36

गुपित माहिती अन् पोलिसांचा सापळा! बारामतीत तांब्याची तार चोरणारे गजाआड; ट्रान्सफॉर्मर ऑईल आणि तांब्याच्या तारा जप्त

Thursday, 9 April 2026, 19:26
Loni kalbhor

loni kalbhor : हवेली तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी ‘जलतारा’ प्रकल्प राबविणे काळाची गरज – सभापती युवराज काकडे

Thursday, 9 April 2026, 19:10
Loni kalbhor

Loni kalbhor : कदमवाकवस्ती येथील भाजी विक्रेत्याची मुलगी बनली पोलीस! जिद्दीच्या जोरावर मोनाली जाधवची यशोगाथा

Thursday, 9 April 2026, 18:53
Next Post

Katraj Accident : कात्रज येथे वडिलांच्या समोरच ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.