Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: भयानक थरार! आधी प्रियकराने अब्रू लुटली अन् मग मदतीचा बहाणा करून दुसऱ्याने तर हद्दच पार केली; वाचा संपूर्ण घटनाक्रम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 February 2026, 16:01

Crime News: ओडिशा :ओडिशा (Odisha) राज्यातील जगतसिंहपूर जिल्ह्यात एका तरुणीच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. 23 वर्षांच्या महिलेवर एका दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार झाल्याचा आरोप असून नंतर तिची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. Rape case

 

पोलिसांच्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी संबंधित महिला घरातून बाहेर पडली होती. तिच्या ओळखीतील एका तरुणाने लग्नाचे आश्वासन देत तिला मंदिरात बोलावले होते. मात्र त्याने तिला एकांत ठिकाणी नेऊन जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला रहमा बसस्थानकाजवळ सोडून दिल्याचे तपासात समोर आले आहे.

बसची वाट पाहत असताना झारखंडमधून आलेल्या एका व्यक्तीने तिला मदतीचे आश्वासन दिले. तो पारादीपकडे जात असल्याचे सांगत तिला सोबत घेऊन गेला. मात्र त्याने तिला आपल्या राहत्या इमारतीच्या छतावर नेऊन पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला इमारतीवरून खाली फेकल्याने तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह आढळून आला.

महिलेच्या भावाने 25 फेब्रुवारी रोजी पारादीप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यापूर्वी 22 फेब्रुवारीच्या संध्याकाळी ती घरी न आल्याने हरवल्याची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी अपहरण, अत्याचार आणि खून या आरोपांखाली भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनंतर राज्यात संताप व्यक्त होत आहे. विरोधी पक्षनेते नवीन पटनायक यांनी या प्रकाराची निंदा करत महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. त्यांनी राज्यातील वाढत्या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; टँकर पलटी होऊन इथेनॉल नदीत, पाणीपुरवठा बंद

Saturday, 4 April 2026, 15:33
Pune

Pune : महागाईचा आणखी एक झटका! पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोलमध्ये वाढ; खेडशिवापूर नाक्यावर आता मोजावे लागणार जादा पैसे

Saturday, 4 April 2026, 15:14
Dhule Crime: All sorts of things happened under the name of a massage parlor! Police took action and rescued 2 young victims; What is the real story?

बिअर बारच्या आड देहव्यवसाय; इंदापूरमध्ये पोलिसांचा छापा, मालकासह दोघे अटकेत

Saturday, 4 April 2026, 15:02
Next Post
Loni Kalbhor News

Lonikalbhor News : महिलेची छेडछाड करणारा सराईत गुन्हेगार अस्लम शेख गजाआड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.