Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jayant Patil: ‘पुणेकर वहिनींच्या पाठीशी! “काही अडचण असेल तर सांगा, आम्ही मदतीला येऊ”; जयंत पाटलांचा सुनेत्रा पवारांना शब्द

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 February 2026, 22:03
Jayant Patil: 'Punekar stands by his sisters-in-law! "If there is any problem, tell us, we will come to help"; Jayant Patil's words to Sunetra Pawar

पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Jayant Patil) निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या भवितव्याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर (Ajit Pawar Death) चर्चा रंगली होती. विशेषत: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार का, हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. अजित पवार जिवंत असताना त्यांनी दोन्ही गट एकत्र यावेत, यासाठी प्रयत्न केले होते, असा दावा शरद पवार गटातील काही नेत्यांकडून करण्यात आला होता. मात्र (Sunetra Pawar) अजित पवार गटाचे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अशी कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट करत हा दावा फेटाळून लावला. त्यामुळे काही दिवसांपासून रंगलेली विलिनीकरणाची चर्चा आता मंदावल्याचे चित्र दिसत आहे. (Maharashtra Politics)

 

याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. विलिनीकरणाच्या प्रश्नावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले असले तरी सुनेत्रा पवार यांना आवश्यक तेव्हा मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. “विलिनीकरणावर बोलणे योग्य नाही. आमचा पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे कार्यरत आहे आणि पुढेही तसेच राहील,” असे स्पष्ट करत त्यांनी पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व अधोरेखित केले.

जयंत पाटील यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या निधनानंतर ते काही सहकाऱ्यांसह बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या घरी भेटायला गेले होते. त्यावेळी “काही अडचण असेल तर आम्ही मदतीला आहोत,” असा संदेश त्यांनी दिला. सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्या वाटेत अडथळे निर्माण करण्याची आमची कोणतीही इच्छा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकारणात परिस्थिती क्षणाक्षणाला बदलते, आज काय ठरेल ते उद्या बदलू शकते, असे म्हणत पाटील यांनी सावध भूमिका घेतली. शेतकऱ्यांपुढील आव्हाने, देशातील आर्थिक परिस्थिती आणि इतर महत्त्वाचे प्रश्न यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. विलिनीकरणाच्या चर्चेपेक्षा सध्याच्या सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर काम करणे हेच पक्षाचे प्राधान्य असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Pune Crime: 'सावधान! पिंपरीत सीबीआयच्या नावानं 35 लाखांचा दरोडा; "तुमच्यावर गुन्हा दाखल होणार" अशी भीती घालत आयुष्यभराची कमाई लुटली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.