Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ‘सावधान! पिंपरीत सीबीआयच्या नावानं 35 लाखांचा दरोडा; “तुमच्यावर गुन्हा दाखल होणार” अशी भीती घालत आयुष्यभराची कमाई लुटली

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 February 2026, 22:59

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्ह्यांचा वाढता धोका (Pune Crime) पुन्हा एकदा समोर आला आहे. स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून अज्ञात मोबाईलधारकांनी मोरवाडी परिसरातील एका व्यक्तीकडून तब्बल 35 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही फसवणूक 22 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत टप्प्याटप्प्याने करण्यात आली.

 

या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 13 फेब्रुवारी रोजी फिर्याद नोंदवल्यानंतर तपासाला वेग देण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी संबंधित व्यक्तीला फोन करून स्वतःची ओळख सीबीआय अधिकारी म्हणून करून दिली. तुमच्याविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल होणार आहे, तुमची बँक खाती तपासाअंतर्गत आहेत, अशी भीती दाखवून त्यांना मानसिक दबावाखाली आणण्यात आले.

यानंतर “प्रकरण मिटवण्यासाठी” आणि “तपासातून नाव वगळण्यासाठी” वेगवेगळ्या कारणांखाली पैसे भरण्याची मागणी करण्यात आली. भीतीपोटी संबंधित व्यक्तीने आरोपींनी सांगितलेल्या विविध खात्यांमध्ये एकूण 35 लाख रुपये ट्रान्सफर केले. काही दिवसांनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, कोणताही सरकारी अधिकारी फोनवरून पैसे मागत नाही. सीबीआय, पोलिस, बँक किंवा इतर शासकीय संस्थांच्या नावाने फोन करून आर्थिक व्यवहार करण्यास सांगितले जात असल्यास त्वरित सावध व्हावे. अज्ञात कॉल, व्हिडिओ कॉल, संशयास्पद लिंक किंवा OTP शेअर करणे टाळावे.

पिंपरी-चिंचवडसह राज्यभरात अशा प्रकारच्या “डिजिटल अटक” आणि “अधिकारी बनून धमकी” देणाऱ्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी कोणताही व्यवहार करण्यापूर्वी खात्री करावी आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तत्काळ सायबर हेल्पलाईन 1930 किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Tomorrow is the last day! Big upheaval likely in Baramati and Rahuri; Behind-the-scenes moves underway to seat "independents"

उद्या शेवटचा दिवस! बारामती आणि राहुरीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; “अपक्षांना” बसवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू

Wednesday, 8 April 2026, 19:26
satej patil

Satej Patil : “तुमचा राजकीय प्रवास काँग्रेसमुळेच घडला!” सतेज पाटलांचा पार्थ पवारांना टोला; बारामतीत उमेदवार देऊन वाढवली चुरस

Wednesday, 8 April 2026, 19:21

कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यात आढळले 10 लाख 69 हजारांचे सरकारमान्य दुकानातील स्वस्त धान्य

Wednesday, 8 April 2026, 19:16
Next Post
India beat Pakistan: India's thrill in the T20 World Cup! Ishaan's storm and Bumrah's havoc; Team India crushes Pakistan in the Super League

India beat Pakistan: टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा थरार! ईशानचं वादळ अन् बुमराहचा कहर; पाकिस्तानला धुळ चारत टीम इंडिया सुपर साखळीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.