Tuesday, August 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो सावधान! उकाड्याने लाहीलाही झाल्यानंतर हवामान विभागाचा मोठा इशारा; पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 17 August 2026, 22:31

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरू आहे. कधी कडक ऊन तर कधी हलक्या सरी, अशा संमिश्र हवामानाचा अनुभव पुणेकरांना येत आहे. पावसाने काहीशी उघडीप दिल्याने शहरातील उकाडाही वाढला आहे. अशातच भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील दोन ते तीन दिवसांच्या हवामानाबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

पुणे शहरात हलक्या सरींची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस पुणे शहरातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही. शहर आणि परिसरात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. मात्र, घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

घाट क्षेत्राला यलो अलर्ट

घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी घाट क्षेत्राला यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुण्याच्या आसपासच्या घाटमाथ्यावर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रवास करताना पावसाची शक्यता लक्षात घेऊन रेनकोट आणि छत्री सोबत ठेवणे आवश्यक आहे.

दिवसभर ऊन-पावसाचा खेळ

रविवारी १६ ऑगस्ट रोजी सकाळपासून पुणे शहरातील काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, काही वेळातच पावसाने विश्रांती घेतली आणि दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका जाणवला. सायंकाळी पुन्हा आकाशात ढग दाटून आले आणि काही भागांत हलक्या सरी बरसल्या.

 

शहरात सध्या मुसळधार पाऊस नसल्याने कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू असतानाही पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. आगामी दोन दिवसांत शहरात हलक्या सरी आणि घाट परिसरात तुलनेने जोरदार पाऊस, असे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या आदेशाने खळबळ! हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि लोकप्रिय ई-कॉमर्स कंपन्यांवर मोठी कारवाई

Monday, 17 August 2026, 23:01

पुणेकरांनो सावधान! उकाड्याने लाहीलाही झाल्यानंतर हवामान विभागाचा मोठा इशारा; पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे

Monday, 17 August 2026, 22:31

यवत येथील महामार्गावरील दिवे गेल्या चार दिवसापासून बंद! श्रेय घेणारे गेले कुठे? नागरिकांमध्ये चर्चा…

Monday, 17 August 2026, 21:49

‘मी माझी लेक पाठवणार नाही’ म्हणताच जावयाचं डोकं फिरलं; डायरेक्ट काचेच्या बाटलीने सासूचा चेहरा फाडला; ‘तुला मारून टाकेल’ म्हणत….

Monday, 17 August 2026, 21:38

पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास अवघ्या दोन तासांत! नितीन गडकरींच्या महाघोषणेने पुणेकरांमध्ये आनंदाची लाट

Monday, 17 August 2026, 20:56

पैशांची चणचण, मानसिक ताण अन् पुण्यात तरुणाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट! घरच्यांना सुटकेसाठी ५ लाखांची मागणी

Monday, 17 August 2026, 20:19
Next Post

तुकाराम मुंढेंच्या आदेशाने खळबळ! हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि लोकप्रिय ई-कॉमर्स कंपन्यांवर मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.