Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी शरद पवारांना जबर धक्का; ‘या’ माजी नगरसेवकचा राजकारणातून संन्यास 

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 19 December 2025, 16:31

पुणे: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महापालिका निवडणुकीचे (Pune Municipal Corporation elections) बिगुल वाजत असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे पुण्यातील विश्वासू शिलेदार आणि माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी अचानक राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हा निर्णय जाहीर केला असून, यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

 

विशाल तांबे हे शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये “जरा विसावू या वळणावर” असा भावनिक उल्लेख करत राजकारणातून दूर होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. ऐन निवडणूकिच्या तोंडावरच  घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

विशाल तांबे कोण आहेत?

विशाल तांबे हे  2007, 2012 आणि 2017 मध्ये धनकवडी परिसरातून सलग तीन वेळा पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. याशिवाय त्यांनी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवले  आहे. दक्षिण पुण्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आणि प्रभाव आहे.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये आतापर्यंत त्यांनी  केलेल्या कामांचा आढावा घेत,  राजकारणातून ते का निवृत्त होत आहेत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  राजकारणातून निवृत्ती घेत असले तरी समाजकारण सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दक्षिण पुण्यात मजबूत पकड असलेल्या माजी नगरसेवक विशाल तांबे हे ऐन महापालिका तोंडावर   राजकारणातून निवृत्त होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) साठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47
Next Post
Pune Crime: Types in Pune! 'You aborted me 4 times and then had sex with someone else..' Girlfriend caught her red-handed; When asked for an answer, boyfriend threw her in the street...

Pune Crime: पुण्यातील प्रकार! 'माझा 4 वेळा गर्भपात करून तू दुसरीसोबत पण..' गर्लफ्रेंडने रंगेहाथ पकडलं; जाब विचारल्यावर बॉयफ्रेंडने भररस्त्यात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.