Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PMC Election : पुण्याचा फॉर्म्युला ठरला! काँग्रेस आणि ठाकरे गटाची युती जाहीर; कोणाला किती जागा मिळणार? वाचा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 29 December 2025, 14:48
PMC Election

photo- social media

PMC Election : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं वेगाने बदलताना दिसत आहेत. शरद पवार गटाने अजित पवार गटासोबत युती केल्यानंतर पुण्यातील महाविकास आघाडीचं गणित पूर्णपणे बदललं आहे. सुरुवातीला पुण्यात महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवली जाईल, अशी चर्चा होती. त्या दृष्टीने बैठका देखील झाल्या होत्या आणि अजित पवारांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत विचारमंथन सुरू होतं. मात्र अजित पवारांना सोबत घेण्यास काँग्रेसने ठाम विरोध केल्याने हे समीकरण फिस्कटलं. (PMC Election)

 

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यानंतर पुण्यात काँग्रेस कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करत ठाकरे गट आणि मनसेसोबत युती जाहीर केली आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी पुण्यात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची औपचारिक घोषणा केली.

या पत्रकार परिषदेत जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर करण्यात आला. सध्याच्या टप्प्यात पुणे महापालिकेतील एकूण १६५ पैकी १०५ जागांवर सहमती झाली आहे. त्यानुसार ६० जागांवर काँग्रेस, तर ४५ जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढवणार आहे. उर्वरित ५० जागांबाबत उद्यापर्यंत अंतिम निर्णय होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यासाठी ८०-६५-२० असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेसला ८० जागा, ठाकरे गटाला ६५ जागा देण्यात आल्या असून २० जागा मित्र पक्षांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. भविष्यात काँग्रेस-ठाकरे गट युतीसोबत इतर पक्ष आल्यास त्यांना या जागांमधून संधी दिली जाणार आहे. मनसेला ठाकरे गटाच्या कोट्यातून जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उद्यापर्यंत जर कोणताही नवीन मित्र पक्ष युतीत सहभागी झाला नाही, तर राखीव ठेवलेल्या २० जागा काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये आपसात वाटून घेतल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे महापालिका निवडणुकीत आता ही नवी राजकीय आघाडी कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Pune-Solapur railway

Pune Manmad Train : गुड न्यूज..! पुणे-मनमाड प्रवास आता कमी वेळेत! रेल्वेचा नवा प्लॅन रेडी; वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.