Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : जिल्ह्यात शुक्रवारपासून वृक्षालय अभियानाचा शुभारंभ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 4 October 2023, 16:01

प्रदीप गांधलीकर
Pimpri News : पिंपरी : प्रत्येक शाळेत पुस्तकांचे ग्रंथालय असते, त्याचप्रमाणे संस्कारक्षम वयात विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती अन् आवड निर्माण व्हावी, प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने इंटरनॅशनल, प्रांत ३२३४ डी-२ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शुक्रवारपासून (ता.०६) प्रत्येक शाळेत ‘वृक्षालय’ निर्माण व्हावे, अशी अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे.

लायन्स क्लबची अभिनव संकल्पना

या उपक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे ११२ शाळांमध्ये प्रत्येकी १०० रोपे उपलब्ध करून देण्यात आली असून पिंपरी – चिंचवड, मावळ, पुणे शहर (Pimpri News) आणि पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा या परिसरातील इच्छुक शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना वेगवेगळ्या प्रकारची १०० रोपे विनामूल्य उपलब्ध करून दिली जातील. त्याचबरोबर त्या सर्व रोपांची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.

ही माहिती शाळेच्या वतीने लॅमिनेट करून संबंधित रोपाच्या कुंडीशेजारी लावायची आहे. शाळेतील विद्यार्थी या रोपांचे वर्षभर निरीक्षण आणि संवर्धन करतील; आणि वर्षअखेरीस ती कुंडी त्या विद्यार्थ्याला किंवा जो मागेल त्याला, ज्याच्याकडे जागा उपलब्ध असेल त्याला विनामूल्य दिली जाईल. (Pimpri News) एक वर्षानंतर वृक्षालय उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची स्पर्धा आयोजित करून त्यांना लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने आकर्षक बक्षीस आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

दरम्यान, या उपक्रमासाठी प्रांतपाल विजय भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले असून रमेश शहा आणि सुनील चेकर हे अनुक्रमे या उपक्रमाचे समन्वयक आणि सहसमन्वयक आहेत; (Pimpri News) तसेच आनंद आंबेकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.

 

वृक्षालयाच्या या उपक्रमात जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन दामाजी आसबे (भ्रमणध्वनी – ९७६७१०२७१७) आणि देवराई फाउंडेशनचे रघुनाथ ढोले (भ्रमणध्वनी – ९८२२२४५६४५) यांनी केले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : “जनसंख्या वाढली पण माणूस हरवत चालला आहे!”:समाजसेवक अण्णा हजारे

Pimpri News : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय; मित्राची धारधार शास्त्राने हत्या करून मृतदेह टाकला मुळशी धरणात, एकाला बेड्या..

Pimpri News : तळवडे ते देहू फाटा रस्त्यासाठी आमदार लांडगे यांचा पुढाकार; अत्याधुनिक पद्धतीने रस्त्याचे काम करण्याची मागणी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

Loni Kalbhor : फुरसुंगीतील वात्सल्य अनाथालयास धान्य, गृहोपयोगी वस्तू भेट; सत्यवीर मित्रमंडळ व आधार फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp