Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : तळवडे ते देहू फाटा रस्त्यासाठी आमदार लांडगे यांचा पुढाकार; अत्याधुनिक पद्धतीने रस्त्याचे काम करण्याची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 October 2023, 18:16

Pimpri News : पिंपरी : देहू- आळंदी पालखी मार्गावरील तळवडे ते देहु फाटा (चऱ्होली) ही पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दील मार्गावर खड्डयांचे साम्राज्य झाले असून, प्रशासनाने अत्याधुनिक पद्धतीने काम करावे, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, देहू- आळंदी पालखी मार्गावरील तळवडे ते देहु फाटा (चऱ्होली) ही पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मार्गावर चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येणारे पाणी आणि शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या लाईनचे काम याच रस्त्यावर झाले आहे. (Pimpri News) या कामामुळे रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत. तळेगाव, चाकण एमआयडीची रहदारी मोठ्या प्रमाणात याच रस्त्यावर होत असून, तळवडे ते चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉरमधील सर्वाधिक लोकवस्ती या भागात आहे. सध्यस्थितीला किमान १ लाखहून अधिक लोकसंख्येचा हा परिसर आहे.

 

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून, सर्वसामान्य वाहनचालक, नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. (Pimpri News) तळवडे ते चऱ्होली भागातील वाढते नागरीकरण यामुळे पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करणे अत्यावशक आहे, असेही आमदार महेश लांडगे म्हटले आहे.

देहू- आळंदी पालखी मार्गावरील तळवडे ते देहु फाटा (चऱ्होली) रस्त्याच्या कामासाठी आगामी स्थायी समिती सभेत सल्लागार नियुक्तीला मंजुरी द्यावी. तसेच, निविदा प्रक्रिया राबवून अत्याधुनिक पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी आहे. तसेच, या रस्त्यावरील वाहतूक, पार्किग व्यवस्था, संबंधित जोड रस्ते या सर्व बाबींचा सविस्तर प्रकल्प अहवाल आगामी १५ दिवसांत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी सूचना केली आहे. यावर सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : सराईत चार गुन्हेगारांकडून ०५ पिस्टल व १० जिवंत काडतूसे जप्त ; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी..

Pimpri News : “मराठी संस्कृती संवर्धनासाठी पुस्तके आणि मानसिक बळ देऊन पाठीशी उभे राहावे” – रूपाजी गणू यांचे आवाहन

Pimpri News : चिंचवडमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून राबविले स्वच्छता अभियान

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34
Next Post

केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजले ; 5 नोव्हेंबरला होणार मतदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.