Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : फुरसुंगीतील वात्सल्य अनाथालयास धान्य, गृहोपयोगी वस्तू भेट; सत्यवीर मित्रमंडळ व आधार फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 4 October 2023, 16:09

Loni Kalbhor  : लोणी काळभोर : आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो, या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत सत्यवीर मित्रमंडळ व आधार फाउंडेशनने फुरसुंगी (ता. हवेली) येथील वात्सल्य अनाथालयास एक महिन्याचे धान्य व गृहोपयोगी वस्तू भेट स्वरुपात दिल्या. सत्यवीर मित्रमंडळ व आधार फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सत्यवीर मित्रमंडळ व आधार फाउंडेशनच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या वेळी श्रींची आरती अनाथ मुलांच्या हस्ते करण्यात आली. (Loni Kalbhor ) या वेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश वैद्य, उपाध्यक्ष गणेश कुंजीर, आयोजक प्रशांत थोपटे व सर्व सभासद, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, सत्यवीर मित्रमंडळ व आधार फाउंडेशनने अनाथ मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. (Loni Kalbhor ) त्यांनी अनाथालयास एक महिन्याचे धान्य व गृहोपयोगी वस्तू भेट देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

याबाबत बोलताना गणेश वैद्य म्हणाले की, येथून पुढे या प्रकारचे सामाजिक उपक्रम नेहमी राबविण्यात येणार आहेत. तसेच महिन्याच्या (Loni Kalbhor ) प्रत्येक चतुर्थीला एखाद्या वंचित संस्थेला सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात देणार आहे

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor : उरुळी देवाची येथे तलवारीचा धाक दाखवून ५० हजाराची खंडणी मागणाऱ्या सनी शेवाळेसह त्याच्या २ साथीदारांवर ‘मोक्का’

Loni Kalbhor : लोणी कॉर्नरजवळ टेम्पो-पिकअपचा अपघात; अपघातानंतर टेम्पोमधील विटा रस्त्यावर

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथे ‘ईद-ए-मिलाद’ मोठ्या उत्साहात साजरा; शाही दरबार मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post
Battle for Sevastopol on marathi ottp

बॅटल फॉर सेवास्तोपोल: एका शूरवीर सेनानी महिलेची सत्य कथा ओटीटीवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.