Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : लोणी कॉर्नरजवळ टेम्पो-पिकअपचा अपघात; अपघातानंतर टेम्पोमधील विटा रस्त्यावर

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 1 October 2023, 18:08

विशाल कदम

Loni Kalbhor  : लोणी काळभोर  : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी कॉर्नरजवळ टेम्पो व पिकअपचा अपघात झाला. या अपघातात टेम्पोमधील विटा महामार्गावर पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. हा अपघात रविवारी (ता.१) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला. रस्त्यावर विटा पडल्याने जेसीबीच्या सहाय्याने तत्काळ विटा हटवण्यात आल्या. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

 

काही काळ वाहतूक कोंडी

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील व्यंकटेश जॉयनेस्ट इमारतीच्या दिशेकडून एक पिकअप रस्ता ओलांडून सोलापूरच्या दिशेने वळणार होता. त्याचवेळी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने विटा भरून घेऊन चाललेल्या टेम्पोचालकाला अचानक रस्त्यातच पिकअप दिसला. त्यानंतर टेम्पो चालकाने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पोने पिकअपला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर टेम्पो दुभाजकावर जाऊन पलटी झाला. (Loni Kalbhor ) टेम्पोमधील विटा रस्त्यावर पडल्याने पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणारा महामार्ग बंद झाला होता. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. तर या अपघातात पिकअपचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर येथील युवक प्रसाद कुंजीर, उमेश काटवटे, विशाल चौधरी, अनिकेत कुलकर्णी, निशाद जगताप यांनी समयसूचकता दाखवून, महामार्गावर पडलेल्या विटा बाजूला जेसीबीची व्यवस्था केली. (Loni Kalbhor ) तर तुषार राहिंज यांनी विनाशुल्क जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील विटा एका बाजूला काढल्या.

लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रामदास जाधव व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावरील विटा बाजूला केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथे ‘ईद-ए-मिलाद’ मोठ्या उत्साहात साजरा; शाही दरबार मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Loni Kalbhor : ‘एक तारीख, एक तास, लोणी काळभोर बनवू खास’; ग्रामस्थ, विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून गाव झाले स्वच्छ!

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठातील स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा संपन्न

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

मराठमोळ्या अविनाश साबळेला सुवर्णपदक ; ३००० मीटर स्टीपलचेजमध्ये दमदार कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp