Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्हिडीओ कॉल अन् महिलेच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज; खात्यावर १ रुपायाही नसताना १९ लाखांची फसवणूक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 30 January 2024, 14:26

पिंपरी : तैवानला पाठविलेले पार्सल मुंबईत नार्कोटिक्स विभागाने पकडले आहे असं सांगून महिलेची दिशा भूल केली. त्या पार्सलची पडताळणी करण्यासाठी नार्कोटिक्स विभागाला फोन जोडल्याचे सांगून महिलेला स्काईपवरून व्हिडीओ कॉल केला. तसेच महिलेला बोलण्यात गुंतवून त्यांचे बँक खाते, आधारकार्ड यांची माहिती घेत तब्बल 19 लाख 4 हजार 101 रुपयांचे पर्सनल लोन काढून महिलेची फसवणूक केली आहे. ही घटना १ जानेवारी रोजी वाकड येथे ऑनलाईन पद्धतीने घडली.

 

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात संबंधीत महिलेने रविवारी 28 जानेवारीला फिर्याद दिली असून यावरून आकाश कुमार, अमनी कोंडाल व बेनिफिशरी बँक खाते धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेला आकाश नावाच्या व्यक्तीने फोन करुन तैवानमध्ये पाठवलेले पार्सल मुंबई येथील नार्कोटीक्स विभागामध्ये अडकले असून फोन नार्कोटिक्स विभागाला जोडत असल्याचे सांगून महिलेचे बँक खाते तपासायचे आहे, असे सांगितले.

महिलेला स्काईपवरून व्हिडिओ कॉल करून त्यांची कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती घेतली. महिलेला बँकेचे उपयोजन उघडायला लावून त्यांच्या खात्यावर नकळत १९ लाख ४ हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज काढले. पैसे महिलेच्या खात्यावर येताच त्यांनी बेनिफिशरी बँक खात्यावर वळती करून घेत महिलेची फसवणूक केली. पोलीस निरीक्षक साळुंखे तपास करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Next Post

पीक विम्यावरून ठाकरे गट आक्रमक; कार्यकर्त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमधील खुर्च्या तोडल्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.