Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : सावधान! ईमेलवरून व्यवहार करताना ‘ही’ चूक पडली महागात; चाकणमधील कंपनीला 8 लाखांचा गंडा, कसं घडलं पहा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 8 March 2026, 15:55
Cyber Crime: Beware! A 'file' arrived on WhatsApp and nearly five and a quarter lakh vanished! Due to the auto-download setting, a businessman faced a huge loss

Photo AI

Pune Crime : पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील चाकण (Chakan) परिसरात दोन कंपन्यांमधील अधिकृत व्यवहारात सायबर चोरट्यांनी शिरकाव करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. चोरट्यांनी कंपनीच्या खऱ्या ईमेल आयडीसारखा हुबेहूब दिसणारा बनावट आयडी तयार करून 8 लाख 81 हजार 942 रुपयांचा चुना लावला आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार चाकण येथील एस. के. एस. फास्टनर्स लिमिटेड या कंपनीचे चीनमधील एका कंपनीसोबत व्यावसायिक कामे सुरू होती. 18 नोव्हेंबर 2024 ते 18 एप्रिल 2025 या दरम्यान दोन्ही कंपन्यांमध्ये ईमेलद्वारे पत्रव्यवहार होत होता. याच काळात एका सायबर चोरट्याने मूळ कंपनीच्या ईमेल आयडीशी मिळताजुळता असा दुसरा बनावट आयडी बनवला. या बनावट ईमेलचा वापर करून त्याने दोन्ही कंपन्यांच्या संवादात स्वतःचा हस्तक्षेप वाढवला. समोरच्या कंपनीला संशय येऊ नये अशा पद्धतीने विश्वास संपादन करून त्याने 8 लाख 81 हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळवून घेतली.

काही काळानंतर जेव्हा पैशांच्या व्यवहाराबाबत काही तांत्रिक प्रश्न निर्माण झाले तेव्हा कंपनीच्या व्यवस्थापनाला शंका आली. त्यांनी अधिक तपास केला असता त्यांच्या अधिकृत ईमेलचा गैरवापर करून फसवणूक झाल्याचे समोर आले. या प्रकारामुळे व्यावसायिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कंपनीच्या प्रतिनिधीने शुक्रवारी ६ मार्च रोजी या घटनेची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. सध्याच्या काळात ईमेल हॅकिंगचे प्रमाण वाढत असल्याने मोठे आर्थिक व्यवहार करताना कंपन्यांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे बनले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post
crime

Crime : दुपारी 12 ची वेळ, घरी कुणीच नव्हतं… प्राध्यापकांनी आयुष्य संपवलं! चिठ्ठीत लिहिलेलं कारण वाचून व्हालं थक्क...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.