Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PMRDA NEWS : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाचे ड्रोन तंत्रज्ञान झाले अधिक अत्याधुनिक : उप जिल्हाधिकारी रामदास जगताप

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 April 2023, 19:49

पुणे : PMRDA NEWS – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामध्ये आधुनिक तंत्रज्ञान अंतर्गत ड्रोन प्रणाली मागील वर्षी माहे ऑगस्ट २०२२ पासून वापरण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने नगर रचना योजना, सुविधा भूखंड हस्तांतर प्रकिया, अनधिकृत बांधकामावर नजर ठेवण्याकरिता ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.  (PMRDA NEWS) पीएमआरडीए हद्दीत सुमारे ८१४ गावांचा समावेश असून एवढ्या मोठ्या क्षेत्राची निगराणी ठेवण्याकरिता पीएमआरडीए कार्यालयाकडून DGPS तसेच CORS असलेले अद्यावत तंत्रज्ञान असलेले ड्रोन खरेदी करण्यात आले आहे. अशी माहिती उप जिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली आहे. (PMRDA NEWS)

अद्यावत तंत्रज्ञान असलेल्या ड्रोनचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त महानगर आयुक्त दिपक सिंघला यांचे हस्ते  उद्घाटन

अद्यावत तंत्रज्ञान असलेल्या ड्रोनचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त महानगर आयुक्त दिपक सिंघला यांचे हस्ते आज शुक्रवारी (ता.२१) उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्र शासन तसेच राज्य शासनातील विविध विभागातील मान्यवराचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले होते. यावेळी महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्रचे (MRSAC)वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील , पुणे येथील सर्वे ऑफ इंडियाचे सर्व्हेअर अधीक्षक एस. त्रिपाठी, पुणे जिल्हा भूमी अभिलेखाचे अधीक्षक सुर्यकांत मोरे, पुणे नगर रचना विभागाचे सह संचालक राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना रामदास जगताप म्हणाले की, नगर रचना योजनांची आखणी व विकास, नदी सुधार प्रकल्प, रस्ते रुंदीकरण व सुविधा क्षेत्राचे हस्तांतर , अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण या साठी पीएमआरडीए नविन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणार आहे. असे जगताप यांनी सांगितले आहे.

 

दरम्यान, DGPS तसेच CORS या अद्यावत तंत्रज्ञान असलेला ड्रोन अधिक कार्यक्षम पद्धतीचा असून पीएमआरडीए कार्यालयामध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान अद्यावत करण्यात आलेले आहेत. पीएमआरडीए कार्यालयातील ड्रोन कक्षाकरीता विशेष कौशल्य असलेले तज्ञ व्यक्तीची नेमणुका करण्यात आली असून सदरील कक्ष उप जिल्हाधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी रामदास जगताप यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असून व या कक्षात मुख्य भौगोलिक माहिती तज्ञ डॅा. प्रितम वंजारी म्हणून कार्यरत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

PMRDA News : वाल्हेकरवाडी येथील पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील २० दुकानांचे ई-लिलाव होणार…!

मुळशी तालुक्यातील जांबे येथील अनाधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा…!

वाघोली येथील अनाधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा…!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 'अक्षय तृतीया' 'रमजान ईद'च्या शुभेच्छा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.