Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri: नियमांचे उल्लंघन! 100 पटसंख्या असूनही पिंपरीतील 30 शाळा मुख्याध्यापकांविना; शिक्षकांवर कामाचा ताण

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 14 September 2025, 8:29

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या (principal) जागा रिक्त असल्याने सुमारे 30 शाळा मुख्याध्यापकांशिवायच सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या (Pimpri-Chinchwad Schools) एकूण 105 प्राथमिक शाळांपैकी, अनेक ठिकाणी शिक्षकांवरच मुख्याध्यापकाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 

मागील वर्षभरात सेवानिवृत्ती किंवा इतर कारणांमुळे मुख्याध्यापकांची तब्बल 84 पदे रिक्त झाली आहेत. शिक्षण विभागाने या जागा भरण्यासाठी जूनपासून सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, अनेक सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नती स्वीकारण्यास तयार नाहीत. काही शिक्षकांनी आपण सध्याच्या ठिकाणीच सेवा देणार असल्याचे प्रशासनाला सांगितले आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम

मुख्याध्यापकांच्या रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तासिकेवर परिणाम होत आहे. प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना शिकवण्यासोबतच इतर अशैक्षणिक कामांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. यात गणवेश वाटप, खिचडीचे नियोजन, आणि शालेय समितीच्या बैठकांसारख्या कामांचा समावेश आहे. त्यामुळे मुख्याध्यापक नसलेल्या शाळांमध्ये शिक्षकांना शिकवणे आणि व्यवस्थापन सांभाळणे अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

नियमांचे उल्लंघन

नियमांनुसार, 100 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापक असणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये उपशिक्षकांकडेच मुख्याध्यापकांचा पदभार देण्यात आला आहे.  शाळांना लवकरात लवकर पूर्णवेळ मुख्याध्यापक मिळाल्यास शिक्षकांचा ताण कमी होईल आणि शैक्षणिक कामांवर लक्ष केंद्रित करता येईल, अशी अपेक्षा शिक्षक व्यक्त करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post

Alandi Mhatoba: आळंदी म्हातोबाची येथे बारावीच्या विद्यार्थिनीची विहिरीत उडी मारून आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.