Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Alandi Mhatoba: आळंदी म्हातोबाची येथे बारावीच्या विद्यार्थिनीची विहिरीत उडी मारून आत्महत्या

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 16 September 2025, 11:22

लोणी काळभोर, ता. 13: घरातून रागातून गेलेल्या बारावीच्या विद्यार्थिनीचा विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आळंदी म्हातोबाची (Alandi Mhatoba) (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पानमळा परिसरात घडली असून, शनिवारी (ता.13) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

 

आदिती मोहन जवळकर (वय – 17) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदिती जवळकर हिला शनिवारी सायंकाळी  घरातील मंडळी ओरडले होते. याचा राग मनात घरून आदिती ही सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घराला बाहेरून कडी लावून निघून गेली होती. तिच्या घरच्यांना वाटले थोड्या वेळाने येईल. पण ती खूप वेळ झाला तरी घरी आली नाही. त्यानंतर अदितीच्या घरच्यांनी शेजाऱ्याकडून घरची कडी उघडून तिचा शोध घेतला, परंतु, ती रात्री साडेनऊ वाजेपर्यंतही घरी परतली नव्हती.

दरम्यान, काही नागरिकांना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आदिती विहिरीतील पाण्यात तरंगताना आढळून आली. नागरिकांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर (Loni Kalbhor) पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच, पोलिस हवालदार अशोक कोल्हे, वैभव खोत, प्रसाद ताम्हाणे, उदमले व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने आदितीला विहिरीतून बाहेर काढले. तेव्हा ती निचपीत अवस्थेत पडली होती.

आदितीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल. तरी पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुझे तसले फोटो घरच्यांना दाखवेल’ तरुणीशी प्रेमाचं खोटं नाटक करत वारंवार शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय निघताच धमकी देत….

Thursday, 2 April 2026, 20:30
'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51
Next Post

Asia Cup 2025: क्रिकेट विश्वात खळबळ! भारत-पाकिस्तान सामन्याआधी संघाच्या प्रमुख खेळाडूला गंभीर दुखापत; भारताला मोठा धक्का

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.