Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fire : हॉस्पिटलखाली आग! फटाक्यांच्या दुकानाचा कोळसा; पिंपरी-चिंचवडमधील तापकीर चौकात भीषण स्फोट?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 1 January 2026, 19:59
Fire

photo- social media

Fire : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी रुग्णालयाच्या खाली असलेल्या फटाक्यांच्या दुकानाला अचानक भीषण आग लागली, आणि काही वेळातच परिसरात एकच खळबळ उडाली. (fire)

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काळेवाडीतील तापकीर चौकात दुपारच्या सुमारास घडली. गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या खाली असलेल्या फटाक्यांच्या दुकानातून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा उसळल्या. क्षणातच आग भडकली आणि संपूर्ण दुकान आगीच्या तडाख्यात सापडलं.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आगीचं नेमकं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सुदैवाची बाब म्हणजे, या आगीत कोणी अडकल्याची माहिती आतापर्यंत मिळालेली नाही. मात्र, फटाक्यांच्या दुकानाच्या शेजारीच सिलेंडर दुरुस्तीचं दुकान असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. खबरदारी म्हणून रुग्णालयात कुणी अडकले आहे का, याचीही तपासणी सुरू आहे.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असून, अग्निशमन दल आग पूर्णपणे विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Election

Election : उमेदवारी अर्जांच्या छाननीत गोंधळ; उद्धव लहू कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल; सरकारी कामात अडथळा आणल्याने प्रशासनाचा दणका!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.