Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Election : उमेदवारी अर्जांच्या छाननीत गोंधळ; उद्धव लहू कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल; सरकारी कामात अडथळा आणल्याने प्रशासनाचा दणका!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 1 January 2026, 20:31
Election

photo- social media

Election :  महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान गंभीर प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २ ते २:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Election)

 

छाननी प्रक्रियेदरम्यान एकाच पक्षाचे दोन उमेदवार उद्धव लहू कांबळे आणि मच्छिंद्र दत्तू ढवळे यांना एकाच पक्षातून जोडपत्र क्रमांक १ व २ देण्यात आले असल्याबाबत खात्री केली जात असताना, उद्धव लहू कांबळे यांनी त्यांच्याच पक्षातील उमेदवार मच्छिंद्र दत्तू ढवळे यांचे जोडपत्र क्रमांक १ व २ पाहण्यासाठी मागितले. मात्र हे दस्तऐवज हातात घेतल्यानंतर त्यांनी ते फाडून तोंडात टाकले आणि बाथरूमच्या दिशेने पळ काढल्याची माहिती दुपारी प्रशासनाला मिळाली.

या घटनेनंतर संध्याकाळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने रात्री ८ वाजता संबंधित प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. त्या आधारे भारतीय न्याय संहिता कलम १३२ आणि ३२४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाच्या दस्तऐवजांचे खोडसाळपणे नुकसान करणे, या आरोपांखाली ही कारवाई करण्यात आली आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ऑफिसमध्ये हिजाब आणि नमाजची सक्ती! लैंगिक शोषणासोबतच धर्मांतर; एसआयटी तपासात मोठे खुलासे आले समोर

Friday, 10 April 2026, 8:40

“हे आताच थांबलं पाहिजे!” होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प पुन्हा कडाडले; इराणला दिला शेवटचा इशारा

Friday, 10 April 2026, 8:27

10 वी नापास ते भोंदू ‘कॅप्टन’! वयाच्या 20 व्या वर्षीच सुरू झाले होते काळे कारनामे; अशोक खरात उर्फ लक्ष्मणचा जुना इतिहास समोर

Friday, 10 April 2026, 8:19

लेकाचा गळा दाबतांना पाझर फुटलं नाही! प्रियकर राम कजेवाडसाठी आई बसरीन शेखने केली पोटच्या गोळ्याची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Friday, 10 April 2026, 8:11

गरीबांची ‘जीवनदायिनी’ आता हायटेक! मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना आता ‘फुल्ल डिजिटल’, 7 एप्रिलपासून जुनी पद्धत कायमची बंद

Friday, 10 April 2026, 7:54

Pune weather: आज पुण्यात निरभ्र आकाश आणि कडक ऊन; पहा हवामान अंदाज

Friday, 10 April 2026, 7:39
Next Post
Accident

Accident : थार गाडीसह गोदावरी नदीत कोसळले! नववर्षाचा जल्लोष ठरला अखेरचा; ३ मित्रांच्या नशिबाने घेतला भीषण वळण!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.