Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PCMC Election: पिंपरी-चिंचवडमध्ये युतीचा नवा पॅटर्न! दादांचा शिंदेसेनेला युतीचा प्रस्ताव; राजकीय वर्तुळात खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 20 November 2025, 18:18
PCMC Election: Political upheaval in Pimpri-Chinchwad! Ajit Pawar's direct alliance proposal to Shinde's Shiv Sena? Secret survey begins for candidates who 'will get 100 percent votes'...

पिंपरी-चिंचवड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (PCMC Election) निवडणुका एकत्रित लढविण्याचा (Pune News) नवा पॅटर्न तयार करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना युतीचा प्रस्ताव देत चर्चा सुरू केली आहे. या युतीमुळे दोन्ही पक्षांच्या इच्छुकांना (Ajit Pawar) अन्याय होऊ नये, याची खबरदारी (Eknath Shinde) घेण्याचा प्रयत्न सुरू असून अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील, असे पक्षाकडून सांगितले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. अनेक वर्षे रखडलेली कार्यकारिणी जाहीर करून पक्षाने संघटना बळकट केली आहे. कार्यकारिणीत 192 पदाधिकाऱ्यांचा समावेश करून ज्येष्ठ आणि तरुणांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गटबाजी किंवा नाराजी टाळण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. (Breaking News)

 

याचबरोबर प्रभागनिहाय सर्व्हे सुरू असून त्यातून योग्य उमेदवार निवडण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीने उमेदवारीसाठी इच्छुकांकडून 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागवले आहेत. बहुतांश प्रभागांतून दोन ते तीन इच्छुक समोर आले असून अंतिम निवड करताना नाराजी होऊ नये, यासाठी सर्व्हेला महत्त्व दिले जात आहे. स्थानिक पदाधिकारी आणि शहरातील नेते सर्व्हेत सक्रिय आहेत. अजित पवार यांनी नियुक्त केलेल्या स्वतंत्र पथकाने प्रभागांची क्षेत्रभेट सुरू केली आहे. प्रतिस्पर्धी पक्षांची ताकद, मतदानाचा कल, स्थानिक समीकरणे आणि विजयाची शक्यता यांचे निरीक्षण करून सर्वात सक्षम उमेदवार ठरवण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा: Pune Politics: अजित पवारांना मोठा धक्का! पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे 10 हून अधिक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

सर्व्हेचा अहवाल आल्यानंतर उमेदवारी जाहीर करताना प्रक्रिया अधिक स्पष्ट होईल. दोन प्रभागांमध्ये आरक्षण बदलल्याने इच्छुकांमध्येही बदल होणार असून त्यासाठी नवीन इच्छुकांचा शोध घेतला जात आहे. उमेदवार निवडताना प्रभागातील सक्रियता, जनसंपर्क, कुटुंबाची सामाजिक पार्श्वभूमी आणि निवडून येण्याची क्षमता हे निकष पाहिले जातील. सर्व्हेच्या आधारे तयार झालेली यादी अंतिम मान्यतेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठवली जाईल. दरम्यान शिवसेनेसोबत युतीबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले. मात्र निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नसल्याने कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असं खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केलं.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Pune News: कुत्र्यापासून जीव वाचवण्यासाठी धावला पण नशीबाने वेगळचं घडवलं, पुण्यातील दुर्दैवी घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.