Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो व दुचाकीच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू; कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घटना 

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 5 June 2025, 18:07

लोणी काळभोर, ता. ५ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकवस्ती परिसरात असलेल्या जगदंबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलजवळ बुधवारी (ता. 4) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

सुरेश विठ्ठल कांबळे (वय ३३ , रा. रा. पांढरे मळा, वागले निवास, तुकाई मंदिराजवळ, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर एकनाथ नवनाथ चोरमले (वय २३, रा. गाडमोडी, खामगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सुरेशचे वडील विठ्ठल लक्ष्मण कांबळे (वय ६३) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश कांबळे हे घोरपडी रेल्वे स्टेशन येथे खाजगी कामगार म्हणून काम करतो. सुरेश हे नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी बुधवारी दुचाकीवरून चालले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरून पुण्याकडे जात असताना, त्यांची दुचाकी व सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोचा जगदंबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलजवळ अपघात झाला. या अपघातात सुरेश कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, टेम्पो चालक एकनाथ चोरमले याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने गाडी चालविली. यामुळे सुरेश चालवित असलेल्या मोटर सायकलला मागुन जोरात धड़क बसली. टेम्पो चालक, या अपघातात सुरेश गंभीर जखमी होण्यास मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. अशी फिर्याद विठ्ठल कांबळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.

 

त्यानुसार आरोपी टेम्पो चालक एकनाथ चोरमले याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (बी), १०६(१), ३२४(४) मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खिडकीच्या सज्जावरून शेजाऱ्यांमध्ये राडा; दगडफेकीत तरुण जखमी

Sunday, 4 October 2026, 10:43

नागपुरात भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं; पती-पत्नी अन् चिमुकल्याचा जागीच अंत…

Sunday, 4 October 2026, 10:17

आज मुंबईत ठाकरेंची ‘गर्जना’!मेट्रो सिनेमापासून महापालिकेवर धडक मोर्चा,निवडणूक आयुक्तांविरोधात एल्गार

Sunday, 4 October 2026, 10:06

उसाच्या चोथ्यातून सॅनिटरी पॅड; धारावीच्या विद्यार्थ्यांची कल्पक भरारी

Sunday, 4 October 2026, 9:46

MPSC विद्यार्थ्यांसाठी राज ठाकरे पुण्यात येणार; भेटीची तारीख समोर,विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार…

Sunday, 4 October 2026, 8:46

नावानं हाक मारली अन् मित्रच पिसाळला!पुण्यात मित्राने आधी कुत्रा सोडला,, मग गाडीत नेऊन अमानुष मारहाण..

Sunday, 4 October 2026, 8:28
Next Post

बाथरूमच्या भिंतीवर, बेडवर रक्ताचे डाग, पुण्यातील अभिलाषा आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासे; सीसीटीव्ही फुटेज समोर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp