Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : सायबर चोरट्यांचा नवीन फंडा ; अकाउंट ब्लॉक  करण्याच्या नावाखाली ज्येष्ठाला घातला तब्बल पावणे दोन लाखाला गंडा…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 29 March 2023, 9:34
Cyber theft cheated man for ten lakh rupees lonikand pune

पुणे : Pune Crime -सायबर चोरट्यांचा नवीन फंडा (New Fund of Cyber ​​Thieves) समोर आला असून, एका ज्येष्ठ नागरिकाला पावणे दोन लाखाला गंडा (the elder was extorted to the tune of two lakhs) घातला आहे. या ज्येष्ठाला युनो अकाउंट ब्लॉक होईल (In the name of blocking the account) अशी बतावणी करून त्यांना एक लिंक पाठवत पॅनकार्ड अपडेट करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यावरून ऑनलाईनरित्या पैसे ट्रान्सफर केले आहेत.  (Pune Crime)

दत्तवाडी पोलीस ठाण्यात ६४ वर्षीय व्यक्तीने दिली तक्रार 

याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात ६४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात मोबाईल धारक व बँक खाते धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबरमध्ये घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे नोकरीतून निवृत्त झाले आहेत. त्यांचे युनो अकाऊंट आहे. दरम्यान त्यांना एका अनोळखी व्यक्तीने फोनकरून तुमचे अकाऊंट ब्लॉक होईल. तुम्ही तात्काळ पॅनकार्ड लिंकवर जाऊन अपडेट करा, असे सांगितले. त्यांना एक लिंक पाठ‌वली. तक्रारदारांनी लिंक ओपनकरून त्यात माहिती भरली असता सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून १ लाख ७३ हजार रुपये ट्रान्सफरकरून फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Skin Care | 'या' घरगुती उपायांनी उन्हाळ्यात त्वचेला करा मॉइश्चराईज आणि मिळवा मुलायम त्वचा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.