Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग; नराधमाविरूद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 6 December 2023, 13:17

पुणे : शहर आणि परिसरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बारा वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला सोडून जाऊन नकोस, असे सांगत हात पकडून तिचा विनयभंग केला. तसेच तिचा मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना नुकतीच कोथरुड परिसरात घडली. याप्रकरणी ३० वर्षीय नराधमाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अक्षय पासुटे (वय ३०, रा. हनुमाननगर, कोथरुड) या नराधमावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादीच्या १२ वर्षांच्या मुलीचा वारंवार पाठलाग केला. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला सोडून तुझ्या आजीकडे जाऊन नको, असे म्हणत तिचा हात पकडून विनयभंग केला. संबंधित मुलगी शाळेत जात असताना आरोपी पासुटे याने तिचा पाठलाग केला. मैत्रिणींसोबत गेली असता त्याने तिचे दफ्तर ओढणे, केस ओढून तिची छेड काढली. तसेच जोराच्या आवाजात ‘आय लव्ह यू’ म्हणत तिला मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत नोंदवले आहे.

हा प्रकार सप्टेंबर ते डिसेंबर २०२३ या कलावधीत कोथरुड परिसरात घडला. याबाबत मुलीने आपल्या आईला माहिती दिल्यानंतर त्यांनी नातेवाईकांशी चर्चा करुन मंगळवारी फिर्याद दाखल केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काटकर करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Ashok kharat

Ashok kharat : धक्कादायक! अशोक खरातने नातेवाईक महिलेलाच जाळ्यात ओढले; 20 व्या वर्षी केला अत्याचार

Thursday, 9 April 2026, 19:36

गुपित माहिती अन् पोलिसांचा सापळा! बारामतीत तांब्याची तार चोरणारे गजाआड; ट्रान्सफॉर्मर ऑईल आणि तांब्याच्या तारा जप्त

Thursday, 9 April 2026, 19:26
Loni kalbhor

loni kalbhor : हवेली तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी ‘जलतारा’ प्रकल्प राबविणे काळाची गरज – सभापती युवराज काकडे

Thursday, 9 April 2026, 19:10
Loni kalbhor

Loni kalbhor : कदमवाकवस्ती येथील भाजी विक्रेत्याची मुलगी बनली पोलीस! जिद्दीच्या जोरावर मोनाली जाधवची यशोगाथा

Thursday, 9 April 2026, 18:53
Daund News

Daund News : रस्ता रोखून वाहतुकीला अडथळा ; येडेवस्ती येथील 17 जणांवर दौंड पोलिसांत गुन्हा दाखल नवीन गार परिसरातील घटना

Thursday, 9 April 2026, 18:34
Dound

Daund : बँकेचे सील तोडून पुन्हा घरात घुसखोरी! 20 लाखांच्या कर्जप्रकरणामध्ये दौंडमध्ये वाद

Thursday, 9 April 2026, 18:05
Next Post

Mahaparinirvan Din 2023 : ‘महापरिनिर्वाण दिना’निमित्त जाणून घ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.