Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामधील समस्यांबाबत आयुक्तांबरोबर सकारात्मक चर्चा : आमदार राहुल कुल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 31 January 2025, 17:44
MLA Rahul Kul meets PMRDA commissioner Pune

यवत: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRADA)अंतर्गत दौंड तालुक्यातील समाविष्ट गावातील विविध समस्यांबाबत आमदार राहुल कुल यांनी पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी दौंड तालुक्यातील धार्मिक पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी आराखडा करण्यात यावा. अंतर्गत रस्ते, पार्किंग, पाणीपुरवठा व भाविकांसाठी निवारा शेड उभारण्यात यावेत, भविष्यातील वाढते नागरिकीकरण व औद्योगिकीकरण लक्षात घेता रिंग रोड, गावातील रस्ते व पुल यांचा एकात्मिक आराखडा तयार करण्यात यावा. तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारे सर्व रस्ते सुसज्ज होतील यासाठी नियोजन करण्यात यावे, अशी मागणी कुल यांनी केली.

 

तसेच दौंड तालुक्यातील सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रासाठी समाविष्ट गावांसाठी क्रीडा संकुल व सांस्कृतिक केंद्र उभारण्यात यावे. राहू व यवत या गावांना अर्बन ग्रोथ सेंटर जाहीर करण्यात आले असून, आवश्यक सर्व भौतिक सुविधा पुरविण्यात याव्यात. पुणे-सोलापुर रेल्वे मार्गावरील सुमारे ९६ कोटी रुपयांच्या यवत ते राहू दरम्यान मंजुर करण्यात आलेल्या पुलाचे काम सुरु करावे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नवीन लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी पुढील प्रकल्प अहवालाचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे, मंजुर असलेल्या अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना विनाविलंब मिळावी. दौंड तालुक्यातील पीएमआरडीए हद्दीतील गावांसाठी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी, आदी समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले. यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40
Next Post
Shikrapur police arrested six people with cannabis

दोन स्कॉर्पिओसह 53 किलो गांजा जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.