Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बहुचर्चित ग्रामपंचायत कोरेगाव मूळच्या सरपंचपदी मंगेश कानकाटे यांची बिनविरोध निवड

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 4 January 2024, 15:29
Mangesh Kankate elected as sarpanch of koregaon mul grampanchyat Pune

लोणी काळभोर: सरपंचाविरुद्धच्याअविश्वास ठरावाचा वाद तहसीलदार ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याने बहुचर्चित आलेल्या कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अखेर मंगेश अशोक कानकाटे विराजमान झाले आहेत.

कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्या विरोधात 10 विरुद्ध 3 मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला होता. या ठरावाच्या विरोधात शितोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागितली होती. मात्र उच्च न्यायालयाने विठ्ठल शितोळे यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर शितोळे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत शेवटचा पर्यायही अवलंबून पाहिला. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तात्काळ निकाली काढत मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यामुळे विठ्ठल शितोळे यांचे सरपंच पद रद्द झाले होते. सरपंच पद रिक्त झाल्याने प्रशासनाने सरपंचपदाच्या निवडणूकीचे आदेश दिले होते.

सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गुरुवारी (ता.०४) पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया उरुळी कांचनच्या मंडलाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नूरजहाँ सय्यद यांच्या अध्यक्षपदाखाली पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत मंगेश कानकाटे यांचा एकमेव अर्ज आल्याने नूरजहाँ सय्यद यांनी कानकाटे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. तर या निवडणूक प्रक्रियेत ग्रामसेवक सतिश कालेकर यांनी शासकीय कामकाज पहिले.

 

दरम्यान, मंगेश कानकाटे यांची सरपंचपदी निवड होताच, कार्यकत्यांनी गुलालाची उधळून करून एकच जल्लोष केला. तर ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच मंगेश कानकाटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब बोधे, विठ्ठल शितोळे, दत्तात्रय काकडे, सचिन निकाळजे, वैशाली सावंत, भानुदास जेथे, लीलावती बोधे, राधिका काकडे, मंगल पवार, मनीषा कड, अश्विनी कड, पल्लवी नाझीरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

हवाई प्रवास सर्वसामान्यांना परवडणार; इंडिगोचा इंधन शुल्क कमी करण्याच्या निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.