Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये’ म्हणत गळा दाबला, त्यानंतर जमिनीवर पाडून तोंडामध्ये थेट ओतले फिनेल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 31 January 2025, 16:47
Man tries to murder wife in baramati pune

बारामती, (पुणे) : गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, या मागणीसाठी विवाहितेच्या पतीने गळा दाबत तिला फिनेल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बारामती शहर परिसरात घडली आहे. शुक्रवारी (ता. 24) ही घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांत सासू, सासरे, पतीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आरती निलेश लोणकर असे पिडीत महिलेचे नाव असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी नवरा निलेश मारुती लोणकर (वय 35), सासु वंदना मारुती लोणकर (वय 58), सासरे मारूती लोणकर (वय- 65), दिर उमेश मारुती लोणकर व मंगेश मारुती लोणकर, जाऊ शुभांगी, उमेश लोणकर, ननंद उमा नितीन घनवट (वय 33) व नितीन घनवट (वय 42, रा. दोघे डोर्लेवाडी ता. बारामती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर आरती लोणकर या पिडीत विवाहितेवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये निलेश आणि आरतीचा विवाह झाला होता. गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, या मागणीसाठी सासरच्या मंडळीकडून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. शुक्रवारी पती निलेशने आरतीला तू माहेरहून दहा लाख रुपये घेऊन का येत नाही, तुझ्या वडिलांनी लग्नामध्ये टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन दिलेले नाही. ते तु घेऊन ये, असे तिला म्हणत मारहाण केली. आरतीला मारण्यासाठी पती निलेश हा चाकू शोधू लागला. त्याला चाकू न सापडल्याने त्याने बाथरुममधील फरशी धुण्याचे फिनेल आणले आणि आरतीला जमिनीवर पाडून तोंडामध्ये ते ओतले. त्यानंतर आरतीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली.

दरम्यान, पीडित आरतीने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. तिच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सासरच्या मंडळींनी तिला शारिरिक व मानसिक त्रास दिला. तिच्याजवळ असलेले दागिने काढून घेण्यात आले असल्याचे आरतीने तक्रारीत नमूद केले आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार सासरकडील मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Tomorrow is the last day! Big upheaval likely in Baramati and Rahuri; Behind-the-scenes moves underway to seat "independents"

उद्या शेवटचा दिवस! बारामती आणि राहुरीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; “अपक्षांना” बसवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू

Wednesday, 8 April 2026, 19:26
satej patil

Satej Patil : “तुमचा राजकीय प्रवास काँग्रेसमुळेच घडला!” सतेज पाटलांचा पार्थ पवारांना टोला; बारामतीत उमेदवार देऊन वाढवली चुरस

Wednesday, 8 April 2026, 19:21

कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यात आढळले 10 लाख 69 हजारांचे सरकारमान्य दुकानातील स्वस्त धान्य

Wednesday, 8 April 2026, 19:16
Crime

Crime : पिंपरी चिंचवडमध्ये गॅस वाहिनीचा भीषण स्फोट! रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणाचा थोडक्यात बचाव, पाहा नेमकं काय घडलं?

Wednesday, 8 April 2026, 18:56
Next Post
four people arrested for cheating jewellers pune

चांदीच्या अंगठ्यांना सोन्याचा मुलामा देऊन सराफाकडे ठेवायचे गहाण; फसवणूक करणाऱ्या चौघांना चंदननगर पोलिसांकडून अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.