Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील सागर काळभोर यांची हवेली तालुका देखरेख संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 July 2023, 18:32

Loni Kalbhor News लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील सागर अशोक काळभोर यांची हवेली तालुका देखरेख संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. (Loni Kalbhor News)

पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील संघाच्या कार्यालयात हवेली तालुका देखरेख संघाची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. हि निवडणुक प्रक्रिया निवडणुक निर्णय आधिकारी नरेश शिरसम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या निवडणूक प्रक्रियेत हवेली तालुका देखरेख संघाच्या अध्यक्षपदी सागर काळभोर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती व संस्थेचे संचालक नितीन दांगट, उपाध्यक्ष जितेंद्र कोंडे, सुभाष टकले, वसंत जगताप, कल्याणराव शिंदे, मिलापचंद गायकवाड, माताळे सर उपस्थित होते.

 

दरम्यान, हवेली तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव यांच्या कामकाजावर देखरेख करणे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना कर्ज वाटप करण्यात व कर्ज वसुली करण्यात मदत करणे. आदी कामे हवेली तालुका देखरेख संघ करतो.

जेष्ठ नेते कै. अशोक काळभोर यांची शिकवण मनात ठेऊन प्रताप गायकवाड, विकास दांगट, दिलीप काळभोर, प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करणार आहे. तसेच शेतकरी व सचिव यांच्यात समन्वय साधून शेतकरी हिताचे काम करणार आहे. असे निवडीनंतर बोलताना  नवनिर्वाचित अध्यक्ष सागर काळभोर यांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

Pune News : शरद पवारांची मोठी घोषणा... आम्ही महाविकास आघाडीसोबतच! म्हणाले, पुन्हा एकदा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.