Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : अभिमानास्पद : लोणी काळभोर येथील खेळाडू सेजल सिंगने इतिहास रचला, आशियाई साँबो स्पर्धेत पटकाविले कांस्य पदक

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 11 June 2023, 16:09

विशाल कदम

Loni Kalbhor News : लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील खेळाडू सेजल सिंगने आशियाई साँबो स्पर्धेत कास्य पदक पटकावून पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सेजलने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे लोणी काळभोरसह संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे. (Proud: Loni Kalbhor athlete Sejal Singh creates history, wins bronze medal in Asian Sambo Championship; Mana Tura in Shirpecha of Pune district)

पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

वरिष्ठ आशियाई साँबो स्पर्धा २०२३ या स्पर्धेचे आयोजन अस्थाना (कझाकिस्तान) येथे ७ ते ११ जून या दरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेत सेजल विजयबहाद्दूर सिंग हिने  भारताच्या वतीने ६५ किलो वजनी गटात कॉम्बॅट या प्रकारांमध्ये भाग घेतला होता. (Loni Kalbhor News) तिने या प्रकारांमध्ये कास्य पदक पटकाविले आहे.

 

दरम्यान, पुण्यातील पर्वती येथील खेळाडू मनीषा पाटोळे हिने भारताच्या वतीने ८० किलो वजनी गटात कॉम्बॅट या प्रकारांमध्ये भाग घेतला होता. तिने या प्रकारांमध्ये कास्य पदकाला गवसणी घातली आहे. (Loni Kalbhor News) मनीषाने मिळविलेल्या या यशाबद्दल तिच्यावर राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सेजल सिंगने व मनीषा पाटोळे या दोन्ही खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल भारताचे साँबो इंडिया असोशियनचे अध्यक्ष डॉ. भागीरथ लाल, सचिव शिल्पी अरोरा मॅम व महाराष्ट्र स्पोर्ट्स साँबो असोसिएशनचे सचिव कुमार उगाडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni Kalbhor News : लोणी काळभोर हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर…

Loni Kalbhor News : लोणी काळभोर हद्दीतील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला ब्रेनवॉशिंगच्या माध्यमातुन “किन्नर” बनविण्याचा प्रयत्न

Loni Kalbhor News : ‘‘संत तुकाराम महाराज’’ पालखी सोहळ्याचा “मुक्काम” अखेर लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरातच ; प्रांताधिकारी संजय आसवले यांच्या सोबतच्या बैठकीत तोडगा..

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune News : घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंनी खडसावले; म्हणाल्या, मला संसदरत्न....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.