Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor Crime: लोणी काळभोरमध्ये ऑनलाईन मटका घेणाऱ्याला अटक; 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 18 December 2025, 17:23

Loni Kalbhor Crime: लोणी काळभोर, ता. 18 : ऑनलाईन मटका जुगाराचा पर्दाफाश करण्यास लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे छापा टाकून एकाला बुधवारी (ता.17) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह सुमारे 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

हेही वाचा- ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारताचा पहिल्याच दिवशी पराभव? पृथ्वीराज चव्हाणांचा पुण्यातून मोदी सरकारवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; ‘त्या’ वक्तव्याने देशात संतापाची लाट

ऋतिक गणेश बोबडे (वय २४, रा. २०४, दुसरा मजला, शांती हाईट्स, साधना बँकेचे पाठीमागे, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार तेज दिपक भोसले यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋतिक बोबडे हा मोबाईलमध्ये बेकायदेशीररित्या कल्याण मटका नावाचा जुगार चालवीत आहे. आणि तो जुगार घेऊन व्हाटसअॅप द्वारे गॉडफादर नावाने सेव्ह असलेले नंबर वरती पाठवत आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून वरील कारवाई केली आहे.

या छाप्यात 11 हजार रुपये रोख रक्कम, 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा सुमारे 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर ऋतिक बोबडे याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21
Next Post
Pune News

Pune News : ३ जणांची जागा, पण भरले होते ७ प्रवासी! क्षमतेपेक्षा जास्त ओझं नडलं, चालत्या रिक्षाचं चाक निखळलं अन् समोरून काळाने गाठलं.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.