Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Land Registration: तुमची जमीन शेजाऱ्याच्या ताब्यात गेलीये? घाबरू नका! ‘ही’ कायदेशीर प्रक्रिया करा आणि स्वतःचा हक्क मिळवा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 9 January 2026, 15:58
Land Registration: Has your land been taken over by your neighbor? Don't panic! Do 'this' legal process and get your rights

पुणे: बदलत्या तंत्रज्ञानामुळे जमिनीच्या (Land Registration) मोजणी प्रक्रियेत मोठा बदल झाला असून डिजिटल मोजणीमुळे पारदर्शकता (Agriculture News) वाढली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या (Satbara Utara) हद्दींच्या वादांना आता डिजिटल मोजणीमुळे नवे वळण मिळत आहे. या प्रक्रियेत (7/12 Utara) पूर्वी झालेल्या चुकीच्या मोजमापांचे (Land Buy) वास्तव समोर येत आहे. मात्र, काही वेळा मोजणीदरम्यान एखाद्या (Land Registration Rules) शेतकऱ्याची जमीन शेजाऱ्याच्या हद्दीत गेल्याचे निष्पन्न होते. अशा परिस्थितीत ती जमीन पुन्हा स्वतःच्या नावावर मिळवण्यासाठी ठरावीक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक ठरते. (Latest Marathi News)

 

अधिकृत पंचनामा

डिजिटल मोजणी पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम अधिकृत पंचनामा आणि मोजणी अहवाल घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. तलाठी किंवा भूमापन अधिकारी मोजणी झाल्यावर सविस्तर पंचनामा तयार करतात. या अहवालात संबंधित सर्व्हे नंबर, क्षेत्रफळ, प्रत्यक्ष हद्दी आणि कोणत्या जमिनीचा भाग शेजाऱ्याच्या ताब्यात आहे याची स्पष्ट नोंद असते. हा दस्तऐवज पुढील सर्व कायदेशीर प्रक्रियेचा आधार ठरतो.

फेरफार नोंदणीसाठी अर्ज

यानंतर शेतकऱ्याने तालुका भूमापन कार्यालयात फेरफार नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो. अर्जासोबत मोजणी अहवालाची प्रत, सध्याचा 7/12 उतारा, जुनी खरेदीखत किंवा वारसा नोंद तसेच ओळखपत्रे जोडावी लागतात. अर्जामध्ये जमीन चुकीच्या नावावर किंवा चुकीच्या हद्दीत नोंद झाल्याचे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असते. तलाठी आणि मंडळ अधिकारी कागदपत्रांची तपासणी करून प्राथमिक पडताळणी करतात.

तहसील कार्यालयाकडे वर्ग

जर शेजारी शेतकरी या अर्जावर आक्षेप घेत असेल तर प्रकरण तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात येते. तहसीलदार दोन्ही पक्षांना नोटीस बजावून सुनावणी घेतात. मोजणी अहवाल, जमिनीच्या नोंदी, जुनी कागदपत्रे आणि 7/12 उतारे यावर निर्णय घेतला जातो. निर्णयानंतर फेरफार नोंद 7/12 वर करण्यात येते.

जर निर्णयावर आक्षेप असेल तर उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करता येते. काही गंभीर प्रकरणे सिव्हिल कोर्टातही जातात. त्यामुळे मोजणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम नकाशा आणि सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक जतन करणे अत्यंत आवश्यक आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

Pune Crime: ‘तुम्ही माझ्या आईला उपसरपंचपदाच्या निवडणुकीत का पाडले?’ म्हणत हॉटेल व्यावसायिकावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.