Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गणेश जयंतीनिमित्त शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल; ‘असा’ असेल पर्यायी मार्ग…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 12 February 2024, 22:25
Know the traffic changes on ganesh jayanti in pune city

पुणे : गणेश जयंतीनिमित्ताने फरासखाना वाहतूक विभागाच्या हद्दीतील श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप-आयुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.

पुण्याच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड व इतर रोडवर वाहतूक वाढून या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक संथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहण्यासाठी या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आवश्यकतेनुसार व तेथील वाहतुकीच्या परिस्थितीनुसार मंगळवारी (ता.१३) सकाळी ७ वाजल्यापासून गर्दीसंपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीत खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.

असा असेल वाहतुकीतील बदल

 

पुरम चौकातून बाजीराव रोडवरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने इच्छितस्थळी जावे.

शिवाजी रोडवरुन स्वारगेटला जाणारे वाहन चालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक-टिळक चौक टिळक रोडने इच्छितस्थळी जावे.

स. गो. बर्वे चौकातुन पुणे मनपा भवनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातुन जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळुन इच्छितस्थळी जावे.

अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करुन ती बाजीराव रोडने सरळ सोडण्यात येईल.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

मराठी सिनेविश्वात सोनाली बेंद्रेची दमदार एन्ट्री!’सोहळा’मधून नव्या प्रवासाची सुरुवात,16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

Friday, 31 July 2026, 18:35

UPI वापरकर्त्यांसाठी सुरक्षा अपडेट!आता बिनधास्त QR कोड स्कॅन करा; फसवणुकीचा धोका टळला

Friday, 31 July 2026, 17:59

सिस्पे घोटाळ्यात मोठी कारवाई! फिजीमध्ये मुख्य आरोपी राहुल काळोखे जेरबंद; हजारो पीडितांच्या न्यायाच्या आशा पुन्हा पल्लवित…..

Friday, 31 July 2026, 17:52

“बुद्धिमत्ता वाय झेड झालीय”; रवींद्र धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाची उडवली खिल्ली

Friday, 31 July 2026, 17:41

बोरीपार्धीतील ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास’ उदंड प्रतिसाद; १,२७७ नागरिकांना योजनांचा लाभ

Friday, 31 July 2026, 16:56

‘विशाखा इंडस्ट्रीज’च्या अनधिकृत बांधकामावर PMRDA ची संशयास्पद कारवाई? फक्त फेन्सिंग हटवून पाडकामाचा देखावा; नांदूर-टिळेकरवाडीतील शेतकऱ्यांचा गंभीर आरोप

Friday, 31 July 2026, 16:53
Next Post
Sugar factory executive directors retirement at age 65 not suitable says sahebrao khamkar

साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६५ वर्षांपर्यंत वाढविणे असंयुक्तिक वाटते; साहेबराव खामकर यांचे मत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.